देश शैक्षणिक

NEET PG परीक्षा 2022 चे ऍडमिट कार्ड जारी, अशाप्रकारे करा डाउनलोड…

नवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) PG परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र शनिवार, 14 मे रोजी प्रसिद्ध झाले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (NBE) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर NEET PG 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी NEET PG 2022 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in आणि natboard.edu.in […]

supreme court
देश शैक्षणिक

लहान वयातच मुलांना शाळेत पाठवू नये, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले महत्वाचे कारण…

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शालेय शिक्षणाबाबत पालकांच्या चिंतेबाबत गंभीर भूमिका घेतली. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करता त्यांना लहान वयातच शाळेत पाठवू नये. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने अशी टिप्पणी केली कि, “मुलांना शाळेत पाठवण्यासाठी एक वेगळीच गर्दी आहे. पालकांना त्यांची मुले दोन वर्षांची […]

Schedule of 10th and 12th practical exams announced
देश शैक्षणिक

मोठी बातमी! CBSE बोर्डाच्या परीक्षा पुन्हा वार्षिक प्रणालीवर, 9वी ते 12वीच्या अभ्यासक्रमातही सुधारणा

CBSE Board Exams 2023 : 2023 च्या बोर्डाच्या आगामी बॅचसाठी, CBSE पुन्हा वार्षिक परीक्षा प्रणालीवर परतले आहे. 2021 मध्ये काही परीक्षा होऊ न शकल्याने आणि 2020 मध्ये कोणतीही परीक्षा होऊ न शकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून CBSE ने 2022 बॅचसाठी फक्त टर्म 1 आणि टर्म 2 परीक्षा निवडल्या होत्या. आता, कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात असताना, बोर्डाने […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ५ टक्के निधी राखीव

मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या बैठकीत शालेय शिक्षण व क्रीडा (क्रीडा उपविभाग वगळून ) विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील सध्या अस्तित्वात असलेल्या शालेय शिक्षणाशी संबंधित चार […]

school Summer Vacation
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

२ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करणार, शिक्षण विभागाने केले नियोजन

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. […]

CBSE postpones Class 12 Board exams, cancels Class 10 Board exams
शैक्षणिक

मोठी बातमी! CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षा 26 एप्रिलपासून, जाणून घ्या अपडेट्स…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने शुक्रवारी 10वी, 12वी टर्म-II परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. CBSE ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून होणार आहेत. यावेळी परीक्षेची वेळ सकाळी साडेदहा वाजता असेल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. तसेच ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार नसल्याचेही सांगण्यात आले. केंद्रीय माध्यमिक […]

Decision to reduce syllabus so that students do not become stressed
महाराष्ट्र शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे – वर्षा गायकवाड

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची […]

Important information given by the Minister of Education regarding 10th-12th examinations
महाराष्ट्र शैक्षणिक

यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच त्यांनी परीक्षा द्यायची आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी, बारावी परीक्षांसंबंधीची सर्व माहिती आणि यंदाच्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना या पत्रकार परिषदेत […]

Applications for RTE 25% admission process can be filled from 16th February
महाराष्ट्र शैक्षणिक

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज १ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल […]

B. G. Deshmukh Annual Essay Competition
महाराष्ट्र शैक्षणिक

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 10 : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निबंधाची प्रवेशिका दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पाठवावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेकडून दरवर्षी कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात […]