Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि […]

The results of class XII will be announced today at 1 pm
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता होणार जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या 17 जून 2022 रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माहिती दिली कि, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित […]

tips for sending your kid to school for the first time
लाइफ स्टाइल शैक्षणिक

मुलांना शाळेत पाठवताना…! ‘या’ टिप्स वापरून मुलांचं पहिल्यांदाच शाळेत जाणं बनवा सोपं आणि उत्साहपूर्ण

पुणे : महाराष्ट्रात उन्हाळ्याची सुट्टी संपली असून शाळा सुरू होत आहेत. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होत आहे. अनेक पालक शालेय वर्षाच्या नित्यक्रमात परत येत असताना, काही चिमुकली मुले प्रथमच शाळेत जात आहेत. तुम्ही त्यापैकीच एक असाल, तर तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी पहिल्यांदाच शाळेत जाणं सोपं आणि उत्साहपूर्ण करू शकता. चला […]

Committee for Admission Policy for Engineering Degree Courses
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, […]

देश शैक्षणिक

NEET PG परीक्षेचा निकाल जाहीर, विक्रमी 10 दिवसांत घोषित

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (NBE) ने NEET PG – पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल परीक्षा आयोजित केल्याच्या 10 दिवसांच्या विक्रमी वेळेत घोषित केला. अनेक महिने पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर, वैद्यकीय प्रवेश परीक्षा 21 मे रोजी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी […]

UPSC
देश शैक्षणिक

ब्रेकिंग! UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर, श्रुती शर्मा परीक्षेत अव्वल

UPSC Civil Services Final Result: UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर झाला. आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार, श्रुती शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंतिम निकालांतर्गत, अशा सर्व उमेदवारांची यादी करण्यात आली आहे ज्यांची शेवटी नियुक्तीसाठी निवड झाली आहे. UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला […]

Government will provide all necessary educational facilities to the students of engineering colleges
नागपूर महाराष्ट्र शैक्षणिक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व शैक्षणिक सुविधा पुरविणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

नागपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. मिहान पुनर्वसन परिसरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभाकक्षामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथील विविध विषयाबाबतची आढावा बैठक श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. शासकीय अभियांत्रिकी […]

Education health and environmental conservation should be done through Mahaanusha
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. पुणे जिल्ह्यात महाअनुषा पोर्टलला स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूहांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने महाअनुषा पोर्टल अंतर्गत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी […]

Intermediate results will be announced on 20th May, Elementary results will be announced on 23rd May
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

इंटरमिजिएट निकाल २० मे, एलिमेंटरी परीक्षेचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार

मुंबई : कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2021 शालेय स्तरावर दिनांक 9 एप्रिल ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत इयत्ता 9 वी व इयत्ता 10 वी करिता अनुक्रमे एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे आयोजन करण्यात आले. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल दिनांक 20 मे 2022 व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड […]

UGC & AICTE has advised students not to travel to Pakistan for pursuing higher education
महाराष्ट्र शैक्षणिक

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली मुंबई या कार्यालयात १ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक […]