पुणे : अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते आणि दिवाळी, धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या प्रसंगी तर ते आवर्जून खरेदी करतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 3 मे रोजी आहे आणि बरेच लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असतील. वास्तविक, अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या प्रसंगी सोने खरेदी करणे सौभाग्य आणि समृद्धीशी संबंधित […]
अर्थकारण
Stay up-to-date with the latest economic news and trends from Maharashtra and across India. Our Economics section covers national and regional economic developments, government policies, market analysis, and financial insights that impact businesses, industries, and the everyday economy.
महागाईने केले त्रस्त! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 102 रुपयांची वाढ
मुंबई : महिन्याच्या पहिल्या दिवशी (1 मे) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 102 रुपयांनी महागली आहे. आता राजधानी दिल्लीत नवीन सिलेंडरची किंमत 2355 रुपये असेल. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन […]
महाराष्ट्र राज्य जीएसटी पथकाची कारवाई, २१८ कोटी रुपयांच्या बनावट बिलांवरून बोगस आयटीसी दाव्याप्रकरणी तिघांना अटक
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले. २५ एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या मे. एम्पायर एंटरप्राइजेस, M/S. शंकर एंटरप्रायझेस आणि M/S. M M Enterprises. या […]
एलन मस्क यांना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवणं पडेल महागात, कारण…
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता एलन मस्क यांनी असे केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा अंदाज एका […]
LIC IPO; एलआयसीच्या आयपीओबाबत खूप मोठी बातमी; आता प्रतीक्षा संपली ‘या’ तारखेला आयपीओ ओपन होईल..
नवी दिल्ली: एलआयसीच्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना याबाबत मोठी बातमी हाती आली आहे. हा आयपीओ ४ मे रोजी ओपन होईल आणि ९ मे पर्यंत गुंतणूक करता येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एलआयसीची बोर्ड मीटिंग उद्या होण्याची शक्यता असून या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही सूत्रांनी पुढे नमूद केले. भारतीय आयुर्विमा महामंडळा’ची पाच […]
अलर्ट! SBI ने ग्राहकांना केले सतर्क, ‘या’ नंबरवरून कॉल आल्यास उचलू नका, अन्यथा…
SBI Scam : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना एका घोटाळ्याबद्दल चेतावणी दिली आहे. ट्विट्स, एसएमएस आणि ईमेलसह विविध माध्यमांद्वारे, देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या ग्राहकांना एसबीआय फिशिंग घोटाळ्याबद्दल सतर्क केले आहे, जे बँकेच्या नावाचा वापर करून लोकांचे पैसे लुबाडतात. बँकेने दोन नंबर सूचीबद्ध केले आहेत आणि खातेधारकांना सांगितले आहे की यापैकी कोणत्याही […]
मोठी कारवाई! भिंतीत १० कोटींची रोकड आणि १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या
मुंबई, 23 एप्रिल : राज्य जीएसटी विभागाने मुंबईतील झवेरी बाजार परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवण्यात आलेली 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि […]
या आठवड्यात सलग ४ दिवस बँका राहणार बंद, बँकेशी संबंधित काम असल्यास उरकून घ्या…
Bank Holiday : बँक कर्मचार्यांसाठी या आठवड्यात थोडी मोकळीक आहे, कारण गुरुवार, 14 एप्रिल ते रविवार, 17 एप्रिल या कालावधीत विविध कारणांमुळे बँकांना सुट्टी असेल. तथापि, बँकेच्या स्थानानुसार काही भागांसाठी सुट्ट्या भिन्न असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा RBI ने तयार केलेल्या यादीनुसार एप्रिल 2022 मध्ये तब्बल 15 बँक सुट्ट्या आहेत आणि त्यापैकी चार या […]
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये पैसे होतील दुप्पट, मिळतील अनेक लाभ, जाणून घ्या…
पोस्ट ऑफिस सुरक्षित गुंतवणुकीसाठी खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक गुंतवणूक योजना आहेत. पोस्ट ऑफिस योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना हमी परतावा मिळतो. तसेच, पैसे गमावण्याची चिंता नाही. पोस्ट ऑफिसमध्ये आता ऑनलाइन जमा करण्याची सुविधा देखील सुरू झाली आहे. तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची एक अशी स्कीम सांगत आहोत, ज्यामध्ये तुमचे पैसे […]
एलपीजी गॅस सिलिंडर २५० रुपयांनी महागले, महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका
LPG Price : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा जोरदार झटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महाग झाला आहे. १९ किलोच्या सिलिंडरमध्ये २५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दरवाढीचा झटका बसला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. १० दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. विनाअनुदानित घरगुती […]









