मुंबई : केंद्राने गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. शनिवारी 27 मे रोजी, सकाळी 6 वाजता दररोजच्या अपडेटदरम्यान तेल विपणन कंपन्यांनी त्यांचे दर कमी किंवा वाढवले नाहीत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा वित्तमंत्री […]
अर्थकारण
Stay up-to-date with the latest economic news and trends from Maharashtra and across India. Our Economics section covers national and regional economic developments, government policies, market analysis, and financial insights that impact businesses, industries, and the everyday economy.
बिग ब्रेकिंग! पेट्रोल डिझेल होणार स्वस्त, गॅस सिलेंडरवर मिळणार अनुदान, केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये […]
महागाईचा भडका! CNG च्या दरात पुन्हा वाढ
पुणे : लोकांना महागाईची झळ बसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत महागाईचा चौफेर फटका बसताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच वाढलेल्या सीएनजीच्या किमती पुन्हा पेटल्या आहेत. दिल्लीत सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या वाढलेल्या किमती २१ मेपासून लागू होणार आहेत. पुण्यात सीएनजी दोन रुपयांनी महाग झाल्याने आता सीएनजीचे भाव प्रति किलो 80 रुपयांवर पोहोचले […]
डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे? जाणून घ्या…
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व बँका, ATM नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर किंवा WLAO यांना देशातील सर्व ATM मध्ये इंटरऑपरेबल कार्ड-लेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. एकदा ही सुविधा सर्व बँकांसाठी लाइव्ह झाल्यावर, प्रत्येकजण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड न वापरता एटीएममधून पैसे काढू शकेल. RBI ने अलीकडेच […]
केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे जीएसटी परिषदेच्या शिफारशी स्वीकारण्यास बांधील नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचे फक्त एक प्रेरक मूल्य (Persuasive Value)आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील […]
गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले…
नवी दिल्ली : महागाईने गुरुवारी सकाळी सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला. या महिन्यात दुसऱ्यांचा एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरसह व्यावसायिक सिलेंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत ३.५० रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किमत १ हजार ३, मुंबईत १ हजार २ रुपये ५० पैसे, […]
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज एलपीजी सिलेंडरमध्ये ५० रुपयांची वाढ झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता त्रासलेली असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे. 14.2 किलोच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आजपासून 999.50 रुपये प्रति […]
केंद्र सरकारचा महागाईला ब्रेक लावण्याचा प्रयत्न, काही खाद्यतेलांवरील कर कमी करण्याचा विचार
नवी दिल्ली : केंद्राने वाढत्या किमती कमी करण्यासाठी खाद्यतेलांवरील कर कमी करण्याची योजना आखली आहे युक्रेनमधील युद्ध आणि इंडोनेशियाच्या पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत वाढलेली महागाई काहीशी कमी करण्यासाठी केंद्र काही खाद्यतेलांवरील कर कमी करण्याचा विचार करत आहे. भाजीपाला तेलांचा जगातील सर्वात मोठा आयातदार भारत, कृषी पायाभूत सुविधा आणि कच्च्या पाम तेलाच्या आयातीवरील […]
ब्रेकिंग! रिझव्र्ह बँकेचा सर्वसामान्यांना मोठा धक्का, कर्ज महागणार
मुंबई : रिझव्र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर ४.४० टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बुधवारी ४ मे २०२२ रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. रेपो रेट वाढण्याचे एक कारण म्हणजे […]
कच्च्या तेलाच्या दरात वाढ, पेट्रोल-डिझेलचे दरही वाढले जाणून घ्या नवे दर.
मुंबई : आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा प्रति बॅरल 108 डॉलरच्या वर गेले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मंगळवारीही कंपन्यांनी दरात बदल केलेला नाही. तेल कंपन्यांनी 6 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. त्यानंतर जवळपास […]










