6 Major Financial Changes from August 1 That May Hit Your Pocket
अर्थकारण

१ ऑगस्टपासून होणार ‘हे’ ६ आर्थिक बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

नवी दिल्ली : ऑगस्ट २०२५ मध्ये देशात काही महत्त्वाचे आर्थिक बदल होणार आहेत. क्रेडिट कार्डच्या अटींपासून ते यूपीआयच्या नियमांपर्यंत, एलपीजी आणि एटीएफ दरांपासून ते बँक सुट्ट्यांपर्यंत – हे बदल थेट सामान्य नागरिकाच्या रोजच्या खर्चावर परिणाम करू शकतात. अशाच ६ बदलांची सविस्तर माहिती घेऊयात. १. एसबीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील विमा कव्हर बंद जर तुम्ही एसबीआय को-ब्रँडेड […]

RBI
अर्थकारण देश

मोठी बातमी! कर्ज होणार स्वस्त, RBI कडून रेपो रेटमध्ये पुन्हा कपात

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा केली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आला आहे. २०२५ मध्ये आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीत, २५ बेसिस […]

reduce EMI After RBI reduced interest rates
अर्थकारण देश

RBI ने व्याजदर तर कमी केला…आता ईएमआय कमी करण्यासाठी बँकेत जावे लागेल का? जाणून घ्या आवश्यक माहिती

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा करून मध्यमवर्गाला मोठी भेट दिली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.५० वरून ६.२५ वर आला आहे. आता अशी अपेक्षा आहे की बँका लवकरच तुमच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा करू शकतात. जर बँकांनी व्याजदरात कपात […]

RBI
अर्थकारण देश

कर्ज होणार स्वस्त! ५ वर्षांनी RBI कडून रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने याआधीची व्याजदर कपात मे २०२०मध्ये जाहीर केली होती. याशिवाय गेल्या दोन वर्षांत आरबीआयनं व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. आता मात्र आरबीआयकडून व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय मोनेटरी पॉलिसी कमिटी […]

Big relief for banks by lowering CRR, How does CRR work and what are the implications of the change?
अर्थकारण देश

मोठी बातमी! CRR कमी करून बँकांना मोठा दिलासा, CRR कसे कार्य करते आणि बदलाचे प्रभाव काय? जाणून घ्या…

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकांना मोठी भेट दिली आहे. पतधोरण बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, यावेळीही रेपो दर कायम ठेवण्यात आला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रेपो दर कायम ठेवल्यानंतर शक्तीकांत दास यांनी आणखी एक मोठी […]

rbi
अर्थकारण देश

ब्रेकिंग! रेपो दरात कोणताही बदल नाही, गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले कारण…

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळीही रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर अजूनही 6.50 टक्क्यांवर स्थिर आहे. रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही 11वी वेळ आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये अखेरचा व्याजदर बदलला आणि तो 25 आधार […]

Tata Group
अर्थकारण देश

टाटा शेअरधारकांसाठी आनंदाची बातमी! टाटा समूहानी दाखवला जलवा, TCS-टाटा मोटर्सने केली कमाल, दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची उच्चांकी मजल

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) स्टॉकमध्ये सतत तेजीची हिरवळ दिसत होती तर अलीकडेच टाटा मोटर्सचे शेअर देखील तेजीच्या वाटेवर स्वार झाले. चालू आठवड्यात भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रचंड चढ-उतार दिसून आले असून या काळात दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सनी उच्चांकी मजल मारली. दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी टीसीएसने अवघ्या […]

rbi
अर्थकारण देश

रेपो रेट जैसे थे! रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली. या दरम्यान, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत चलनविषयक पतधोरण जाहीर केले. यावेळी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेटमध्ये बदल केला नसल्याने व्याजदर वाढणार नाही, ज्यामुळे EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महागाई दर नियंत्रणात या […]

rbi
अर्थकारण देश

कर्जदारांना दिलासा! रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, कर्जाचा हप्ता राहणार स्थिर

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) पतधोरण समितीची बैठक आज १० ऑगस्ट रोजी पार पडली. बैठकीच्या अखेरीस आरबीआयने कर्जदारांना दिलासा देत सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचे जाहीर केले आहे. अशा स्थितीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम राहिला आहे. त्यामुळे कर्जदारांना विशेष दिलासा मिळाला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक ८, ९ आणि १० […]

अर्थकारण देश महाराष्ट्र

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपये

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाच्या तुलनेत कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज वितरित केले असून, महाराष्ट्र राज्याला कर परताव्यापोटी 7472 कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या […]