मनोरंजन राजकारण

सुशांतच्या केसमध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूडच्या दबावाखाली, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचं ट्विट

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शनिवारी संध्याकाळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्वीट केले की, उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणातील जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जात आहेत. […]

मनोरंजन

बिहार पोलीस सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसोबतच आता बिहार पोलीस देखील करत आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बिहार पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती. दिशा सालियन […]

इतर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. अमित शहा एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत, असं ट्विट अमित शहांनी […]

मनोरंजन

अंकिता म्हणते मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही कारण…

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे सुशांतच्या अंत्यविधीला हजर नव्हती. यावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आलं. मात्र एका मुलाखतीदरम्यान अंकिताने अंत्यविधीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. अंकिता म्हणाली, मी सुशांतला कधीच त्या अवस्थेत पाहू शकले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिले असतं तर मी ते चित्र कधीच विसरू शकले […]

महाराष्ट्र

“तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,” आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचं दुख:द निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षाच्या होत्या. महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना दुसरीकडे आई आजारी होती पण राजेश टोपे कोरोनाविरूद्धच्या लढाईत मागे हटले नाहीत किंवा आपल्या कौटुंबिक दु:खाची त्यांनी चिंता केली नाही. मात्र […]

पुणे

पुणे विभागीय आयुक्तपदी आयएएस अधिकारी सौरव राव यांची नियुक्ती

पुणे विभागीय आयुक्तपदी आयएएस अधिकारी सौरव राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकतीय सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर सौरव राव यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. सौरव राव यांनी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. यावेळी पुणे लवकरात लवकर कोरोनामुक्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सौरव राव हे 2003 आएएस बॅचचे अधिकारी आहेत. […]

मनोरंजन

अभिनेता आफताब शिवदासानीच्या घरी चिमुकलीचं आगमन

अभिनेता आफताब शिवदासानीच्या घरात चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने ही गोड बातमी दिली आहे. आफताब आणि त्याची पत्नी निन दुसांज यांना मुलगी झाली आहे. फोटो पोस्ट करत त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे. बाप बनल्याचा आनंद या पोस्टवरून अगदी सहज दिसून येत आहे. स्वर्गाचा तुकडा पृथ्वीतलावर पाठवण्यात आलाय. देवाने दिलेल्या […]

देश

केंद्र सरकार बेकायदेशीरपणे राजकीय नेत्यांना ताब्यात घेतं तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो- राहुल गांधी

केंद्र सरकारने गतवर्षी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० काढून घेत त्याचं विभाजन केलं. यानंतर कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल यादृष्टीने अनेक राजकीय नेत्यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवण्यात आलं. यामध्ये मेहबुबा मुफ्ती यांचाही समावेश होता. अनेक नेत्यांची सुटका करण्यात आली आहे. मार्च महिन्यात माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांची […]

कोरोना राजकारण

उत्तर प्रदेश कॅबिनेट मंत्री कमल वरूण यांचा करोनामुळे आज मृत्यू

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा करोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यांचे संपूर्ण नाव कमल राणी वरूण असं आहे. कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. याअगोदर त्या खासदारही  होत्या. सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. १८ जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले […]

महाराष्ट्र

राजेश टोपे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर शरद पवारांची भावनिक पोस्ट

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल (1 ऑगस्ट) निधन झालं. त्यामुळे टोपे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार सुप्रिया सुळे रात्रीच टोपे यांची घरी जाऊन दुखात सहभागी झाल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत लिहिलेली भावनिक पोस्ट सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव […]