The Chief Minister laid the foundation stone of Punyashloka Ahilyadevi Holkar Cooperative Spinning Mill and Chaundi to Nimgaon Daku Road
अहिल्यानगर महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन […]

India to Conduct Nationwide Mock Drill on May 7: Here's Why It's Crucial
देश

देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रिल, का आवश्यक आहे मॉक ड्रिल? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. परिस्थिती युद्धजन्य होत असल्याने केंद्र सरकारने नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे २०२५ रोजी ‘सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत. मॉक ड्रिल म्हणजे काय? […]

Thunderstorms and rain expected in Pune with yellow alert issued by IMD for the next four days, including strong winds and moderate rainfall.
पुणे महाराष्ट्र

पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आपला पूर्वीचा अंदाज सुधारित केला आहे, आता बुधवार (७ मे) पासून पुण्यात वादळ आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवसांसाठी पुणे शहर आणि जिल्हा भागात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुण्यातील IMD चे शास्त्रज्ञ डॉ. एस.डी. सानप यांच्या मते, गुजरात आणि राजस्थानवर सध्या सक्रिय असलेल्या चक्रीवादळामुळे आर्द्रतायुक्त […]

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! पत्नीची हत्या करून मृतदेह दुचाकीवर ठेऊन निघाला, पोलिसांनी थांबवलं आणि…

पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेट्रोलिंग पोलिसांनी एका व्यक्तीला स्कूटरवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जाताना रंगेहाथ पकडले. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरून स्वामीनारायण मंदिराकडे रात्री १:३० च्या सुमारास निघाला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. मृत महिलेची ओळख बबिता […]

Significant Drop in Temperatures Across the State! Rain, Storms, and Hail Forecast
पुणे महाराष्ट्र

राज्यातील तापमानात लक्षणीय घट! पाऊस, वादळ आणि गारपीटीची शक्यता, सतर्कतेचा इशारा

पुणे : राज्यात रविवारी अनेक भागांतील तापमानात लक्षणीय घट नोंदली गेली असून, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नोंदीनुसार, पुण्यातील पाषाण, लोहेगाव आणि शिवाजीनगर या केंद्रांवर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली गेले. IMD चे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की, “वरच्या हवामानातील चक्रीवादळाचे अभिसरण […]

Ajaz Khan
मनोरंजन

अभिनेता एजाज खान पुन्हा अडचणीत, लग्नाचे आणि ‘हाऊस अरेस्ट’ शोमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

मुंबई : एका महिलेने अभिनेता एजाज खानवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. लग्नाचे आणि त्याच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये भूमिका साकारण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप आहे. मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये अनुचित कंटेंट दाखवल्याबद्दल आधीच एफआयआर दाखल झालेल्या अभिनेत्याला हा दुसरा धक्का […]

The results of class XII will be announced today at 1 pm
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

बारावीचा यंदाचा निकाल 91.88%, मुलींनी मारली बाजी, निकाल SMS ने देखील पाहता येणार…

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा यंदाचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात १.४९ टक्क्यांची घट झाली आहे. २०२४ मध्ये निकाल ९३.३७% […]

Mumbai Goa Highway Bus Accident At Karnala, Two died, more than 30 injured
महाराष्ट्र

भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, दोन जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

रायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी प्रवासी बसचा रविवारी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला. या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींवर पनवेल आणि कळंबोली येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. […]

Winners of the 'Create in India' competition to be presented tomorrow
महाराष्ट्र मुंबई

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

मुंबई : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ‘ क्रिएट इन इंडिया’ या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेत मास्टरक्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत क्रीटोस्फीअर स्टेज, […]

Call for applications for Sahitya Akademi Translation Award 2025
देश

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. साहित्य अकादमीमार्फत १९८९ पासून मान्यताप्राप्त २४ भारतीय भाषांपैकी प्रत्येकी २४ भाषांमध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दरवर्षी भारतीय अनुवादकांनी आसामी, बंगाली, बोडो, […]