maratha reservation
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरील सुनावणी स्थगित, व्हर्च्युअल ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची वकिलांकडून विनंती

मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच मुकूल रोहतगी यांनी व्हर्च्युअल सुनावणी ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती केली. ते म्हणाले की, “आम्ही सहा ते सात वकील वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. त्यामुळे आम्हाला संवाद साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण किचकट आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात […]

food
देश

संसदेतील कॅन्टीनची थाळी आता महागणार, सरकारने अनुदान केले पूर्णपणे बंद

संसदेतील कॅन्टीनमधील पदार्थांवर दिले जाणारे सर्व अनुदान सरकारने बंद केले आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त असलेली संसदेतील कॅन्टीनची थाळी आता महागणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता खासदार, कर्मचारी आणि बाहेरील लोकांना सामान्य दराने जेवण मिळेल. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. संसदेच्या कॅन्टीनमधील अनुदान पूर्णपणे काढून टाकण्यात आलं आहे. यामुळे दरवर्षी १७ कोटी […]

Congress MLA Gajendrasingh Shaktawat passes away
देश

कॉंग्रेस आमदार गजेंद्रसिंग शक्तावत यांचे निधन

जयपूर : कॉंग्रेसचे आमदार गजेंद्रसिंग शक्तावत यांचे दीर्घ आजाराने आज (बुधवारी) सकाळी निधन झाले. गेल्या वर्षी राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगाच्या वेळी सचिन पायलट यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या 18 आमदारांपैकी ते एक होते. गजेंद्रसिंग शक्तावत यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत उपचार सुरू होते. त्यांना यकृत संसर्ग झाला होता तसेच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज सकाळी त्यांचा […]

It is a crime to have an extramarital affair
देश

विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा

घटस्फोट न घेता विवाहबाह्य संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे, विवाहबाह्य संबंध म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ नाही, असा निर्वाळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या उच्च न्यायालयाने दिला. याचिका करणाऱ्या महिलेने विवाहबाह्य संबंधांना ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ठरवून कायद्याने संरक्षण मिळावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. याचिका करणारी महिला आणि तिचे ज्याच्याशी विवाहबाह्य संबंध आहेत तो पुरुष हे […]

Important suggestions regarding 'Shakti' Act from women and lawyers associations in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील महिला व वकील संघटनांकडून शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना

मुंबई : शक्ती कायद्यासंदर्भात विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्त्वपूर्ण सूचना व निवेदने प्राप्त झाली असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सूचना […]

Nana Patole
देश राजकारण

हे असणार काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष..

नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे. आता यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. […]

Corona vaccination campaign across the country from today
कोरोना देश

आजपासून देशभर कोरोना लसीकरण मोहीम, जाणून घ्या लसीकरणाविषयी सर्व काही..

दोन लशींच्या आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. त्यापैकी ‘सीरम’ इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीने तिन्ही मानवी चाचण्या पूर्ण केल्या आहेत, परंतु भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. राज्यात आज (शनिवारी) २८५ केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. […]

Classes V to VIII will start soon, informed the Education Minister
महाराष्ट्र शैक्षणिक

पाचवी ते आठवीचे वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागच्यावर्षी राज्यातील शाळा बंद होत्या. आता शाळा सुरु होत आहेत. नववी ते बारावीचे वर्ग अगोदरच सुरु झाले होते. आता सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले […]

Saina Nehwal test corona positive
क्रीडा

भारताच्या ऑलिम्पिक तयारीला धक्का; बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह…

थायलंड : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. थायलंड ओपन खेळायला गेलेली सायना तिच्या तिसर्‍या कसोटी अहवालाबद्दल सकारात्मक ठरली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त एचएस प्रणॉय यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यांना वेगळे करण्यास सांगितले गेले आहे. 3rd COVID test here in bangkok ??… The […]

jasprit bumrah
क्रीडा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं; जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्यानं अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहालाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहाला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. […]