union minister narayan rane press conference over arrest
महाराष्ट्र राजकारण

नारायण राणे यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण, पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आपली भूमिका

मुंबई : ‘तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही, तुम्हाला सर्वांना मी पुरून उरलो तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणीही नव्हते. त्यांना आमचा बंदोबस्त करायचा करू द्या, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली […]

Goods worth Rs 18 lakh 80 thousand including liquor seized from state excise department
महाराष्ट्र सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कामगिरी केली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव-तांबोळे रोडच्या उत्तरेस तपासणी केली असता, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले एकूण ३०१ पेट्यांमध्ये परराज्यातील अवैध विदेशी दारू साठा करून त्याची विक्री करण्याचा उद्देश फरार आरोपीचा होता. […]

chef killed by snake bite 20 minutes after chopping its head off
ग्लोबल

शेफने सूप बनवण्यासाठी कापला कोब्रा सापाचा फणा, २० मिनिटांनी कापलेल्या फ़ण्याने केला शेफला दंश…

चीन : दक्षिण चीनमध्ये एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एका रेस्टॉरंटमध्ये एका शेफने कोब्रा सापाचा फणा (डोके) कापून बाजूला ठेवले. यानंतर शेफने त्या सापाचे सूप बनवण्याची तयारी सुरू केली, सुमारे 20 मिनिटांनंतर, या शेफने सापाचे कट केलेले डोके फेकण्यासाठी उचलताच त्याला जोरदार धक्का बसला. कट केलेल्या सापाच्या फ़ण्याने त्याला दंश केला होता, ज्यामुळे […]

samsung galaxy a21 catches fire in plane
गॅझेट्स ग्लोबल

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात लागली आग, इमर्जन्सी स्लाईड्सद्वारे प्रवाशांना उतरवलं…

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे. विमानतळावर विमान उतरत असताना ही आग लागली. या घटनेनंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्याच्या स्लाइडद्वारे (emergency slides) सर्वांना बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलास्का एअरलाइन्सच्या विमानात घडली. हे विमान सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यादरम्यान, हा स्मार्टफोन जास्त […]

Afghan IT Minister Sayyad Ahmad Shah Saadat Is delivering Pizza In Germany
ग्लोबल

जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करताय अफगाणिस्तानचे आयटी मंत्री

जर्मनी : अफगाणिस्तानचे आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीच्या लीपजिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ते देश सोडून जर्मनीला गेले. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती […]

महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांच्याविरोधातील ‘ती’ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, महिलेने केले होते गंभीर आरोप

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राऊत यांच्याविरोधात एका महिलेने गंभीर आरोप करत याचिका दाखल केलेली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राऊत यांनी अज्ञात व्यक्तिच्या माध्यमातून छळ केल्याचा आरोप सदर याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने राऊत यांना मोठा दिलासा […]

Body of a merchant Found In The Field in Amravati
अमरावती महाराष्ट्र

व्यापाऱ्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

अमरावती : बिहारच्या एका व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक गजानन साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीच्या जवळ शेतमालकाला हा मृतदेह आढळून आला. २२ ऑगस्टच्या सायंकाळी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. राकेशकुमार रामदास पासवान रा. लालगंज, जिल्हा […]

Samsung Galaxy M32 5g
गॅझेट्स तंत्रज्ञान

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स…

नवी दिल्ली : सॅमसंगचा Galaxy M32 5G हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वरील मायक्रोसाइटवर या फोनच्या फीचर्सची माहिती मिळते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनची किंमत जवळपास २० ते २५ हजार रुपये […]

bail granted to narayan rane decision by mahad court
महाराष्ट्र राजकारण

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर सशर्त जामीन मंजूर

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाड सत्र न्यायालयात रात्री पावणे दहा वाजता दाखल करण्यात आले. त्यानंतर कोर्टात राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झाली. कोर्टपरिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसराला छावणीचं रुप आलं होत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकर्तेही इथे दाखल झाले होते. पोलिसांकडून ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. […]

eye problem increasing by digital screen know how to protect eyes
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

मोबाईल आणि लॅपटॉपच्या वाढत्या वापराचा डोळ्यांवर होतोय वाईट परिणाम, ‘अशी’ घ्या काळजी

कोरोना काळात मुलांसाठी सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणाचा त्यांच्या डोळ्यांवर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. बराच वेळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळे चुरचुरणे, डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, थकवा येण्याची समस्या उद्भवत आहे. डिजीटल स्क्रीनकडे दीर्घकाळ पाहत राहिल्याने पापण्यांची उघडझाप कमी होते, ज्यामुळे या प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. बहुतेक मुलांमध्ये या काळात कोरड्या डोळ्यांची (Dry Eye) समस्या निर्माण झाली आहे. […]