बंगळुरू : देशात इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत. त्याचबरोबर ई-वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून डीलर आणि ग्राहक दोघांनाही सबसिडी दिली जात आहे. दरम्यान, बेंगळुरूस्थित काही स्टार्टअपने पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नवीन ई-स्कूटर खरेदी करण्याची गरज नाही. बंगळुरूमध्ये राईड-शेअरिंग स्टार्टअप कंपनी बाउन्सने अशीच योजना सुरू […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. बैठकीत प्रास्ताविक करताना मंत्री भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंबंधात शासकीय पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. […]
यंदाही गणेशोत्सव साधेपणाने, कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. मुंबई महापालिकेने गणेश मंडळांसाठी कडक निर्बंध पाळूनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश काढले आहेत. मुंबई महापालिकेने 16 टक्के गणेश मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या अगोदर 3000 पेक्षाही अधिक मंडळं मंडप उभे करण्यासाठी परवानगी मागायचे. यावर्षी एकूण 1273 मंडळांनी मंडप उभे […]
पायलटला विमानातच सुरू झाला हृदयविकाराचा त्रास, मग…
नागपूर : पायलटला विमानातच हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले. या विमानात एकूण १२६ प्रवासी होते. मस्कतहून ढाक्याला जाणारे हे विमान रायपूरवरुन जात असताना पायलटला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे विमानाने कोलकाता एटीसीला संपर्क करून विमानातील परिस्थितीबद्दल सांगितले. त्यानंतर एटीसीने विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या […]
गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीबद्दल ग्राहकाने विचारला प्रश्न, सरकारने दिले ‘हे’ उत्तर…
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरसंदर्भात लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यातच गॅस सिलिंडर सबसिडीबद्दल बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की सरकारने सबसिडी बंद केली आहे. अनेकजण म्हणतात की आता त्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे येत नाहीत. एलपीजी सिलिंडरवर लोकांना मिळणाऱ्या सबसिडीबद्दल निर्माण झालेले प्रश्न आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहेत. जर तुम्हीही अशाच काही प्रश्नांमध्ये गोंधळलेले […]
एकनाथ खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून एकनाथ खडसे यांची जळगाव आणि लोणावळा येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी ईडीकडून सुरु आहे. 2016 मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे […]
काबूल बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन सैनिकांसह 103 जण ठार, १३३८ जखमी
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर गुरुवारी तीन स्फोट झाले. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रानुसार, या स्फोटांमध्ये आतापर्यंत 90 अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले आहेत, तर 1,338 लोक जखमी झाले आहेत. अहवालानुसार, मारलेल्या 90 अफगाणांपैकी 28 तालिबानी होते, जे काबूल विमानतळाच्या बाहेर तैनात होते. ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी संघटनेच्या […]
‘पप्पा माझ्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याचा बदला नक्की घ्या’, असे सांगून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने घरातील एका खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘पप्पा, रुस्तम माझ्या मृत्यूला जबाबदार आहे, त्याने माझ्याबरोबर गैरवर्तन केले आहे, पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला नक्की घ्या.’ मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांना अटक […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. राणे उद्यापासून त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु करणार आहेत. मात्र त्यापूर्वी नारायण राणे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. २ दिवसांपूर्वी नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईदरम्यान त्यांचा रक्तदाब वाढला होता. याशिवाय त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. […]
तरुणीवर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार, प्रियकराला बेदम मारहाण
कर्नाटक : म्हैसूरजवळ एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी तिच्या प्रियकरासोबत म्हैसूर पासून 13 किमी अंतरावर असलेल्या चामुंडी हिल्स येथे फिरायला गेली होती. येथे ६ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी घडली असून 24 तास उलटूनही आरोपींना अटक करता आलेली […]










