मुंबई : नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी राज्य व राज्याबाहेर विमोचन व मदतकार्य केलेले आहे. नागरी संरक्षण दलाची व्याप्ती नागरी संरक्षण शहरापुरती मर्यादित न ठेवता वाढविण्याचे धोरण आहे. आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी प्रक्रिया […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर
मुंबई : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणे आणि निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा योजनेबाबत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय […]
भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा, 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान ‘दक्षता जनजागृती सप्ताह’
मुंबई : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी, 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वतंत्र भारत @ 75 : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत […]
उत्तम सेक्स लाईफसाठी पुरुषांनी आहारात अवश्य करावा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या फायदे…
टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमध्ये आढळणारे सेक्स हार्मोन आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. वयानुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होत जाते. तसेच काही वैद्यकीय परिस्थिती किंवा चुकीची जीवनशैली देखील या संप्रेरकावर परिणाम करते. मात्र, आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही खाद्यपदार्थ टेस्टोस्टेरॉन उत्पादनाचा स्तर वाढवण्यासाठी काम करतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन आपल्या […]
अंडी खाताना ‘या’ गोष्टीकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या…
स्वादिष्ट आणि पौष्टिक अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. परंतु, अंडी खाण्यापूर्वी जर काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर ती तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचवू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की काही अंड्यांमध्ये आढळणारे धोकादायक जीवाणू एखाद्या व्यक्तीला गंभीर आजारी बनवू शकतात. त्यामुळे अंडे फ्राय करण्यापूर्वी किंवा उकडण्यापूर्वी ते तपासून घेणे केव्हाही चांगले. यूएस कृषी […]
चित्रपटाच्या सेटवर प्रॉप गनमधून चुकून गोळी सुटल्याने सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू, एक जखमी
निर्माते आणि अभिनेता अलेक बाल्डविन (Alec Baldwin) यांच्याकडून ‘रस्ट’ चित्रपटाच्या सेटवर प्रॉप गनमधून चुकून गोळी सुटल्याने एका महिला सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ही घटना चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या बंदुकीने घडली आहे. गुरुवारी न्यू मेक्सिकोमध्ये 42 वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्स या सेटवरील दुर्दैवी घटनेत ठार झाल्या. लेखक-दिग्दर्शक जोएल सूझा (48) हे […]
चीनमध्ये पुन्हा कोरोनाची लाट! जगात सर्वाधिक लसीकरण होऊनही लॉकडाऊनची वेळ…
चीन : जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं असून अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चिनी सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक भागांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जगात सर्वाधिक […]
सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया आजारासाठी नागपुरात केंद्र उघडणार
नागपूर : सिकलसेल, थॅलेसिमीया, हिमोफिलिया या आजारावर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार व्हावे, यासाठी केंद्र उघडण्यात यावे, असा निर्णय सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्या बैठकीत राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज घेतला. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात समिती गठित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज झालेल्या सिकलसेल संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांसह […]
गोंदिया येथील नाट्यगृहासाठी सुधारित प्रस्ताव तयार करा – अमित देशमुख
मुंबई : गोंदिया येथे नाट्यगृह बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून या नाट्यगृहाबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात यावा असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. गोंदिया येथील नाट्यगृहासंदर्भात बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, गोंदिया येथे […]
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर, कडक कारवाईचे निर्देश
मुंबई : सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या […]










