will follow up with the Central Government for the grand memorial temple of Sant Chokha Mela - MP Dr. Sunil Baliram Gaikwad
महाराष्ट्र

श्री संत चोखामेळा यांच्या भव्य स्मारक मंदिरासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड

मंगळवेढा : ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ या वारीचा शुभारंभ लातूरचे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद यांच्या हस्ते करण्यात आला. श्री संत चोखामेळा समाधी मंदिर, मंगळवेढ़ा यांच्या समाधीची पूजा करुण समतेची वारीचे उद्घाटन करण्यात आले. डॉ सुनील बळीराम गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की मंगळवेढा ही संतांची […]

Do not take Covishield and Covaxin vaccines if you have these problems
महाराष्ट्र

आपल्या पाल्यांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करा

चंद्रपूर : मेंदूज्वर या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यु होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. याची दखल घेवून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या 1 ते 15 वयोगटातील बालकांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार […]

The decision to start schools from 1st to 7th classes has been postponed
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय, शाळा पुन्हा ऑनलाईन

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
कोरोना ग्लोबल

ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण आले समोर, जाणवल्यास घ्या तज्ज्ञांचा सल्ला

जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनबद्दल नवनवीन माहिती गोळा करत आहेत. डब्ल्यूएचओने चेतावणी देखील जारी केली आहे की ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळेच आरोग्य तज्ञ लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण नोंदवले […]

baby
ठाणे महाराष्ट्र

दुःखद! खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात अतिशय दुःखद घटना घडली आहे. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील देवनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील देवनगर भागात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून त्याचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी त्याची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र

राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

मुंबई : ६१ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक […]

Coronavirus Vaccination
ग्लोबल देश

दिलासादायक! ओमिक्रॉनपासून वाचवणार लसीचा बूस्टर डोस, 88 टक्क्यांपर्यंत वाढेल प्रतिकारशक्ती

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. हे देखील स्पष्ट झाले आहे की हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे. परंतु, त्याची घातकता कमी आहे. म्हणजेच, यातून गंभीर आजारी पडण्याचा आणि मृत्यूचा धोका डेल्टा आणि इतर प्रकारांपेक्षा खूपच कमी आहे. असे असूनही, ओमिक्रॉनची भीती कायम आहे आणि जगभरातून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु […]

Unique activities on the occasion of Sharad Pawar's birthday from Nityashree Nagre Patil
अहिल्यानगर महाराष्ट्र राजकारण

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हा आगळावेगळा उपक्रम…

संगमनेर : ०३ डिसेंबर २०२१, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या एका स्तुत्य उपक्रमाला ‘तुमच्या मोठया ताईकडून ही छोटी भेट’ हे आपुलकीचे शिर्षक अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी नागरे पाटील यांनी दिले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी एक आगळावेगळा उपक्रम आखला.. या उपक्रमात गरजू मुलांना शालेय उपयुक्त वस्तू तसेच खाऊ […]

Remedesivir injection - Dr. Sujay Vikhe
अहिल्यानगर महाराष्ट्र

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण

अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात […]

Massive fire breaks out at furniture shop in Mumbai's Ghatkopar
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील घाटकोपर भागात फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागातील एका फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की असल्फा परिसरातील सुंदर बाग भागातील डिसिल्वा कंपाऊंडमध्ये असलेल्या दुकानात सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस, वॉर्ड कर्मचारी […]