Massive fire breaks out at furniture shop in Mumbai's Ghatkopar
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील घाटकोपर भागात फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागातील एका फर्निचरच्या दुकानाच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अधिकाऱ्यांनी सांगितले की असल्फा परिसरातील सुंदर बाग भागातील डिसिल्वा कंपाऊंडमध्ये असलेल्या दुकानात सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलिस, वॉर्ड कर्मचारी आणि रुग्णवाहिकाही तेथे दाखल झाल्या. यात कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत