BSNL prepaid plan : खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड रिचार्जच्या किमतीत वाढ केली आहे, असे असले तरी सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी बीएसएनएल मात्र अजूनही जुन्याच दरावर कायम आहे. बीएसएनएलकडे अशा अनेक योजना आहेत ज्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि Vi ला टक्कर देतात. आज आपण BSNL च्या अशाच एका प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये 110 दिवसांसाठी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
नोकरीची संधी! RBI मध्ये सहाय्यक पदाच्या 950 जागांसाठी भरती, जाणून घ्या आवश्यक गोष्टी
RBI सहाय्यक भरती २०२२ : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरात पसरलेल्या त्यांच्या विविध कार्यालयांसाठी सहाय्यकांच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 950 पदांवर भरती होणार आहे. सध्या आरबीआयने या भरतीसाठी छोटी सूचना जारी केली आहे. तपशीलवार अधिसूचना 17 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन अर्जाची प्रक्रियाही १७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू […]
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी हा उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन साजरा न करता आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती ) साजरी करत असताना शिवज्योत […]
भयंकर! 87 वर्षीय आजारी वृद्ध महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक
नवी दिल्ली : टिळक नगर येथील ८७ वर्षीय आजारी वृद्ध महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्या भागात काम करणारा 30 वर्षीय सफाई कामगार आरोपी असल्याचे समजले आहे. पोलिसांना सीसीटीव्हीवरून आरोपीचा सुगावा लागला. दिल्ली पोलिसांनी ट्विट करून हे प्रकरण १६ तासांत सोडवल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात घुसलेल्या एका व्यक्तीने आपल्यावर […]
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सहा वाहने विचित्रपणे एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण आठजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पनवेलच्या एम जी एम रूग्णालयात […]
घर खरेदीदारांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाचा RERA बाबत मोठा आदेश
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ताज्या व्यवस्थेत लाखो घर खरेदीदारांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की घर खरेदीदारांचे हित सुनिश्चित करणे हे बँकांच्या हितापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. रिअल इस्टेट कंपनी बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यात आणि ताबा देण्यात अपयशी ठरल्यास, घर खरेदीदारांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) कायदा […]
महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
सातारा : सातारा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतला. या आढावा बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, महिला व बाल विकास अधिकारी -विजय तावरे […]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) च्या ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड ॲनेलिटीक्स लॅब’चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी, किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते. […]
शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येत्या […]
जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
नागपूर : नागपूर आणि विदर्भामध्ये विपुल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य […]










