International Epilepsy Day : Dos and Don'ts of Seizure First Aid
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

International Epilepsy Day : एखाद्याला अपस्माराचा झटका आल्यास नक्की काय करावं? जाणून घ्या…

International Epilepsy Day : एपिलेप्सी हा एक क्रॉनिक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये मेंदूतील चेतापेशींमधील (न्यूरॉन्स) सामान्य रासायनिक आणि विद्युत क्रिया विस्कळीत होतात. या गडबडीमुळे न्यूरॉन्स असामान्यपणे काम करतात, परिणामी झटके येतात. तथापि, जागरुकतेच्या अभावामुळे, एपिलेप्सीच्या अटॅकबद्दल लोकांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत, जे रुग्णासाठी अत्यंत हानिकारक आहेत. जर एखाद्या व्यक्तीसोबत अशी समस्या उद्भवली तर त्याच्या जवळच्या […]

apps
तंत्रज्ञान

भारत सरकारकडून 54 मोबाइल अ‍ॅप्स बॅन, ‘या’ लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश

नवी दिल्ली : भारत सरकारने ५४ मोबाइल अ‍ॅप्सला बॅन केले आहे. या बॅन केलेल्या नवीन अ‍ॅप्समध्ये Chinese Apps चा देखील समावेश आहे. भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचे कारण देत या अ‍ॅप्सला बॅन केले आहे.  नवीन बॅन केलेल्या अ‍ॅप्समध्ये याअगोदर बॅन केलेल्या अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. मात्र, त्यांचे क्लोन पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध झाले […]

Four women from the same family were raped
महाराष्ट्र मुंबई

गतिमंद तरुणीवर ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक घटना उघड

मुंबई : पालघर जिल्ह्यात एका गतिमंद तरूणीवर गेल्या ५ महिन्यांपासून वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरूणीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये गतिमंद तरूणीवर ४८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी तिच्यावर वारंवार […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's directive to increase immunization of children above 15 years of age in the municipal area
पुणे महाराष्ट्र

महानगरपालिका क्षेत्रात पंधरा वर्षावरील मुलांचे लसीकरण वाढविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्याची गती वाढविण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. पवार म्हणाले, 15 ते 18 वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन लशीचा अधिक प्रमाणात […]

Ramnath Kovind
देश

७ नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची सूचना

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 07 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहिम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज येथे केली. मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली अर्पण केली. […]

A Black Hawk helicopter flew for the first time without pilots
ग्लोबल तंत्रज्ञान

पायलटशिवाय ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण, ऑटोमेशन जगात अमेरिकेने रचला इतिहास

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सुपर मशीन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने ऑटोमेशन आणि युद्धाच्या जगात इतिहास रचला आहे. ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरने प्रथमच पायलटशिवाय यशस्वी उड्डाण केले आहे. या हेलिकॉप्टरने 5 फेब्रुवारी रोजी सुमारे 4000 फूट उंचीवरून 115 ते 125 mph वेगाने उड्डाण केले आणि विज्ञानाच्या जगात एक नवीन अध्याय जोडला. अमेरिकेतील केंटुकी शहरात हे प्रयोग उड्डाण करण्यात आले. […]

Industrialist Rahul Bajaj passes away
पुणे महाराष्ट्र

उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

पुणे : बजाजचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी झाला. […]

What could be the cause of sudden dizziness?
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

अचानक चक्कर येण्यामागची कारणे काय असू शकतात? जाणून घ्या…

पुणे : तुम्ही कधी विचार केला आहे का की अचानक चक्कर येण्यामागची कारणे काय असू शकतात? आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहतो की, एखादा माणूस पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी दिसत असताना अचानक काही कारण नसताना तो बेशुद्ध होऊ लागतो. मेंदूमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे चक्कर येऊ शकते. अचानक चक्कर येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यासाठी काही घटक कारणीभूत […]

Hugging a special person has amazing health benefits
लाइफ स्टाइल

Hug day 2022 : जवळच्या व्यक्तींना मिठीत घेण्याची सुंदर भावना… मिठी मारण्याचे फायदे जाणून घ्या…

पुणे : आपल्या जोडीदाराला मिठीत घेण्याच्या भावनेपेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? शब्दांद्वारे सांगता येत नाही अशा भावना एक मिठी सांगू शकते. मिठी मारल्याने आपल्याला आराम वाटतो. सर्व थकवा, वेदना आणि त्रास एका क्षणात निघून जातात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये 12 फेब्रुवारी रोजी हग डे (हॅपी हग डे 2022) साजरा केला जातो. या दिवशी, लोक त्यांच्या जवळच्या […]

ipl auction 2022 punjab kings buy shikhar dhawan and rajasthan royals buy ravichandran ashwin for 5 crores
क्रीडा

IPL Auction 2022 : पंजाब किंग्जने शिखर धवनला 8.25 कोटींना खरेदी केले, अश्विनला मिळाले 5 कोटी

शिखर धवन आणि आर अश्विन : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाचा लिलाव सुरू झाला आहे. मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी पहिली बोली भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची आली. त्याला पंजाब किंग्सने 8.25 कोटींना विकत घेतले. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने ऑफस्पिनर आर अश्विनला पाच कोटी रुपयांना विकत घेतले.