Environment Minister Aditya Thackeray
महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसईच्या शाळा सुरू कराव्यात – आदित्य ठाकरे

ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसई च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केले. डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील 33 किमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र […]

Financial Empowerment Initiatives to Promote Women Entrepreneurs
महाराष्ट्र

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम, ‘येथे’ करा अर्ज…

मुंबई : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत महाराष्ट्रातील महिला उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या 120 महिला उद्योजकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. इच्छुक महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम […]

Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव, जाणून घ्या रामसर दर्जा म्हणजे काय?

मुंबई : ठाणे खाडी क्षेत्राला ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या कांदळवन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत आहे. रामसर दर्जा मिळाल्यास पक्षी निरीक्षणासाठी देश विदेशातून पर्यटक आकर्षित होतील तसेच पर्यावरण व पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. यासोबत पाणथळ […]

Video of huge white shark eats swimmer at sydney beach in australia
ग्लोबल

Video! शार्क माशाने व्यक्तीवर हल्ला करून त्याला खाल्ल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

ऑस्ट्रेलिया : शार्क माशाने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला खाल्ल्याची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लोक दुरूनच ओरडत राहिले पण त्या व्यक्तीला वाचवता आले नाही. शार्क माशाने त्या व्यक्तीचे अर्धे शरीर खाल्ले आणि काही वेळाने त्या व्यक्तीचे अर्धे शरीर बाहेर काढण्यात आले. यादरम्यान समुद्रकिनारी बसलेले लोक आरडाओरडा करत मदतीसाठी याचना करत होते, मात्र माशाने […]

Maharashtra Rice Festival inaugurated by Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र मुंबई

शेतकरी ते थेट ग्राहक संकल्पनेतून आयोजित ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सवा’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे सुरु असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रिया सुळे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे प्रधान […]

Malayalam actor Kottayam Pradeep dies of heart attack
मनोरंजन

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे गुरुवारी, १७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कोट्टायम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मूळ कोट्टायममधील कुमारनेल्लूर येथील रहिवासी असलेल्या प्रदीप यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये काम केले […]

Keto Diet can trigger these side effects
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

वजन कमी करण्यासाठी केटो डाएट करताय? जाणून घ्या त्याचे ‘हे’ दुष्परिणाम

पुणे : वजन कमी करणे हे बहुतेक लोकांचे लक्ष्य असते. वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला एक आहार म्हणजे केटो डाएट. केटोद्वारे जलद वजन कमी करता येते. केटो डाएटने अनेक सेलिब्रिटींना वजन कमी करण्यास मदत केली आहे. मात्र, केटो डाएटमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेणे फार महत्वाचे आहे. केटो डाएट म्हणजे काय? केटो आहार शरीरातील ऊर्जेचा […]

Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

ताजमहालमध्ये सर्व पर्यटकांना विनामूल्य प्रवेश, ‘हे’ तीन दिवस येथील तळघरही उघडले जाणार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल सम्राट शाहजहानचा ३६७ वा तीन दिवसीय उर्स २७ फेब्रुवारीपासून साजरा होणार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हा उर्स २७ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या तीन दिवसांत ताजमहालच्या मुख्य घुमटाखालील तळघरही उघडले जाणार आहे. मुमताज आणि शाहजहाँच्या कबरी असलेल्या या ठिकाणी पर्यटकांनाही भेट […]

13 Dies After They Accidentally Fell Into A Well In Kushinagar During Haldi Ceremony
देश

विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू, महिलांना ‘तिथे’ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील नेबुवा नौरंगिया येथे रात्री उशिरा झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील एका घरात लग्न समारंभ सुरू असताना विहिरीवरील स्लॅब कोसळून त्यावर उभे असलेले अनेक जण विहिरीत कोसळले व या दुर्दैवी अपघातात १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून महिलांना […]

Scholarships will be awarded based on online attendance of students
महाराष्ट्र

राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा येत्या 1 मार्च पासून होणार सुरू

मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून सुरू करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली […]