Education department instructs to keep schools closed for some time from March 1 if necessary
महाराष्ट्र मुंबई

विलेपार्ले परीक्षा केंद्रावरील रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले येथे रसायनयशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपद्वारे प्रसारित झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करीत आहे. रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटला या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले. शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी इयत्ता बारावीची रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटली अशा प्रकारच्या बातम्या समाजमाध्यमात आहेत. […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र मुंबई

विधानसभा प्रश्नोत्तरे

इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे; प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार – इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार मुंबई : इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ वसतीगृहे सुरु करण्यात येणार असून या वसतीगृहांचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील […]

cheetah tried to attack on deer but... viral video shared by ifs officer
मनोरंजन

VIDEO : जीवनात इतका आत्मविश्वास हवा! चित्त्याला समोर बघूनही हरीण शांतपणे गवत खात राहते, आणि…

वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा प्राण्यांना पाहिल्यावर भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. पण एका हरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, या हरणाकडे पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. ही मनोरंजक क्लिप IFS सुशांत नंदा यांनी 12 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केली होती. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की विंडो शॉपिंग बाय चित्ता. या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की, हरणाला […]

Three brothers and a pet dog drowned in a canal
पुणे महाराष्ट्र

दुःखद! पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे  : तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेत मयूर रामदास घोडे (10), आनंद विजय खाडे (11) आणि साहिल रंगनाथ घोडे (14) या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे ही घटना घडली. निमगाव सावा येथील ओढ्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी मयूर, आनंद आणि साहिल रविवार (१३ […]

Age 15 To 18 Will Be Able To Book Slots On The Kovin App Or Onsite
देश

12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार सुरु, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार प्रिकॉशन डोस

नवी दिल्ली : केंद्र सरकार या आठवड्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 विरोधी लसीकरण मोहीम सुरू करेल, तर ज्येष्ठ नागरिकांना सावधगिरीचा डोस देण्यासाठी सह-व्याधी कलम काढून टाकले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, 12 ते 14 वयोगटातील व्यक्तींना बायोलॉजिक ईएस कॉर्बोव्हॅक्सची लस देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) या वयोगटासाठी लसीकरण सुरू […]

Warning of heat wave to some districts of the state, appeal to the citizens to take care
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील काही भागात पुढील 3 दिवसांत उष्णतेची ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. उत्तर पच्छिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यामुळे समुद्रावरून वाहणारे वारे वाहायला उशीर होत आहे. सध्या आकाशदेखील निरभ्र […]

selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड विकी जाधव पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड विकास ऊर्फ विकी जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. मागच्या महिन्यात विकी जाधवने त्याच्या साथीदारांसह अभिजित दिघे यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या पत्नी व मुलाचा खुन करण्याची धमकी देखील दिलेली होती. त्यानंतर तो पुण्याबाहेर पळून गेला आणि […]

yavatmal the young man killed the 21 year old girl out of one sided love
पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! दहावीत शिकणाऱ्या मुलीवर धारदार शस्त्राने वार…

पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वडगाव शेरी हद्दीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. एक तर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खळबळजनक घटना वडगाव शेरी येथे घडली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वडगाव […]

Big blow to old car-bike owners, new rules will come into effect from April 1
देश

जुन्या कार-बाईकधारकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून लागू होणार नवा नियम

पुणे : 1 एप्रिलपासून दिल्ली वगळता संपूर्ण देशात 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी महाग होणार आहे. दशकाहून जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याचा खर्च पुढील महिन्यापासून आठ पटीने वाढणार आहे. वृत्तानुसार, सर्व 15 वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आता 600 रुपयांऐवजी 5,000 रुपये मोजावे लागणार आहेत. दुचाकी वाहनांसाठी ग्राहकाला आता 300 रुपयांऐवजी 1000 रुपये मोजावे […]

Warakaris tragic accident in Dindi 5 killed 30-40 injured
महाराष्ट्र सोलापूर

वारकऱ्यांच्या दिंडीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 30-40 जखमी

सोलापूर : सोलापूर येथे रविवारी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्याच्या कदमवाडी येथील रहिवासी असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिली. यात 6 जण गंभीर जखमी झाले असून, 4 […]