पुणे : भारतातील उन्हाळा वर्षानुवर्षे अधिक उष्ण होत चालला आहे. सूर्य त्वचेला गंभीरपणे टॅन करतो, त्यातच प्रदूषण, उष्ण वारे आणि विषारी द्रव्यांमुळे त्वचेचे नुकसान होते. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास नक्कीच मदत मिळेल. चेहऱ्यावर जमा होणारा घाम आणि धूळ काढून टाकण्यासाठी आपला चेहरा वारंवार थंड पाण्याने धुवा. थंड दूध […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IPL 2022 : रोहित शर्माला 12 लाखांचा दंड, मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात दुहेरी झटका
मुंबई : मुंबई इंडियन्सला IPL 2022 च्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा दुहेरी पराभव झाला. एकत्र संघ सामना हरला, नंतर त्यांना 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांच्या स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार रोहितवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न […]
भारत बंद : कामगार संघटनांचा आजपासून दोन दिवसीय संप, ‘या’ सेवा होणार प्रभावित
भारत बंद : केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने कामगार, शेतकरी आणि नागरिकांवर परिणाम करणाऱ्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बँकिंग, वीज, अत्यावश्यक सेवांना फटका बसणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने फेसबुकवर म्हटले आहे की बँकिंग क्षेत्र देखील संपात सामील होणार आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त […]
महागाईचा भडका! पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर…
मुंबई : सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली, ज्यामुळे गेल्या आठवड्यापासून सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 4.00 रुपये आणि 4.10 रुपये प्रति लिटरने वाढ झाली. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 31 पैसे आणि 37 पैशांनी वाढ झाली आहे. आता येथील लोकांना पेट्रोलसाठी 114.19 रुपये आणि डिझेलसाठी 98.50 रुपये मोजावे लागणार […]
पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या […]
1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ नियम, खिशावर होणार थेट परिणाम…
1 एप्रिल 2022 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होईल. हे बदल बँक ग्राहक, कर आकारणीपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असणार आहेत. त्यामुळे हे होणारे बदल जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. MIS व्याजासाठी बचत खाते पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) किंवा पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट (TD) मध्ये […]
नितीन गडकरी यांनी पहिली हायड्रोजन कार टोयोटा मिराईने केला प्रवास
Toyota Mirai First Hydrogen Car : आपण इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित करत असतानाच देशात पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कारची ओळख करून देण्यात आली आहे. देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन पायलट प्रोजेक्ट कार टोयोटा मिराईमध्ये प्रवास करत या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. टोयोटा मिराईची खास गोष्ट म्हणजे ती हायड्रोजनवर चालते, […]
राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार, ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची अधिसूचना जारी
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी […]
रशियाने उत्तर अटलांटिक समुद्रात सोडल्या अण्वस्त्र पाणबुड्या
Ukraine-Russia War : युक्रेन-रशिया युद्धपरिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चात्य देशांना धमकावल्यानंतर त्यांच्या अण्वस्त्र पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात पाठवल्या आहेत. उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपास युरोपातील अनेक देश आहेत. वृत्तानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चात्य देशांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्यानंतर एक दिवसानंतर उत्तर अटलांटिकमध्ये आण्विक पाणबुड्या पाठवल्या […]
‘द काश्मीर फाइल्स’ ने माझा चित्रपटही बुडवला – अक्षय कुमार
मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने अभिनेता अक्षय कुमार देखील प्रभावित झाला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या खोऱ्यातून निर्गमनावर आधारित आहे. एका अत्यंत हृदयद्रावक शोकांतिकेमागील सत्य समोर आणल्याबद्दल बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक केले. आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बच्चन […]










