beed horrible accident 2 killed 4 seriously injured
क्राईम बीड महाराष्ट्र

बीड भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू

बीड – कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 9:30 च्या दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या घाटनांदूरमध्ये झाला आहे. मिळालेल्या माहितीवरून, रात्री ही कार भरधाव वेगाने […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

प्रवीण दरेकरांची ४ तास चौकशी, पोलिसांवर राज्य सरकारचा प्रचंड दबाव, नियमबाह्य प्रश्न विचारले, दरेकरांचा आरोप…

मुंबई : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारले. चौकशी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशीचा तपशील सांगितला तसंच सरकारचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा आरोप केला. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मी सगळी उत्तरं दिली. पोलिसांनी […]

The body of a person
नांदेड महाराष्ट्र

भयंकर! विजेच्या खांबावर चढून काम करताना वीज प्रवाह सुरू झाला आणि अनर्थ घडला…

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे वीज वितरण कर्मचाऱ्याचा काम करताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना वीज प्रवाह सुरू झाल्याने हा अपघात घडला. वरिष्ठ तंत्रज्ञ असणारे ज्ञानेश्वर ताटे यांचे या दुर्दैवी घटनेत निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे काम करण्यासाठी फोन परमिट घेण्यात आले […]

Death of younger sibling while playing in the field
महाराष्ट्र

दुःखद! शेतात खेळत असताना चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात चिमुकल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. बहीण- भाऊ शेतात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली. शेतातील तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले […]

Rajkumar Santoshi sentenced to one year in check bounce case
मनोरंजन

राजकुमार संतोषी यांना एक वर्षाचा तुरुंगवास, संतोषी यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया…

मुंबई : चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना ५० लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. जर त्यांनी 2 महिन्यांत रक्कम भरली नाही तर त्यांना आणखी एक वर्ष तुरुंगात राहावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. राजकुमार संतोषी आणि अनिल जेठानी यांचे चांगले संबंध होते. यामुळे […]

Father-in-law raped his daughter-in-law, husband ignored after knowing
क्राईम देश

सासऱ्याने सुनेवर बलात्कार केला, पतीने कळल्यानंतर केले दुर्लक्ष

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील दमोहमध्ये एका वृद्धावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. वृद्धावर त्याच्या मुलाच्या पत्नीने म्हणजेच सुनेने बलात्काराचा आरोप केला आहे. दमोह शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडित महिला रात्री उशिरा सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारी सुषमा […]

Malaika Arora Hospitalised After She Gets Injured In a Car Accident
मनोरंजन

अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात, अपोलो रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा शनिवारी संध्याकाळी अपघात झाला. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील खोपोली येथे एक्स्प्रेस वेवर अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला. मलायका किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक अपघात प्रवण क्षेत्र आहे, तिथे हा अपघात झाला. तीन वाहने एकमेकांवर आदळली असून तीनही वाहनांचे […]

Health Benefits Of Drinking Lemon water In Summer
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…

पुणे : लिंबू पाणी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घेतले तर उत्तम आहे, तसेच चव वाढवणारे म्हणून ते अन्नासोबत घेतले जाऊ शकते. लिंबू हे केवळ फळच नाही तर एक नैसर्गिक औषधी आहे जी सामान्यतः प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध आहे आणि लोक पिढ्यानपिढ्या वापरतात. लिंबू पाणी पिण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. वजन कमी करण्यासाठी लिंबू कोमट […]

baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom
क्राईम नांदेड महाराष्ट्र

वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरीत फेकले, धक्कादायक कारण आले समोर…

नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या एका व्यक्तीने अतिशय भयंकर कृत्य केले आहे. वडिलांनीच आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरी नदीत फेकून दिले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी समोर आली. याप्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधव देव्हारे असे आरोपी वडिलांचे नाव असून अभिषेक देव्हारे […]

NCB's panch witness in Cordelia cruise drug case, Prabhakar Sail died
महाराष्ट्र मुंबई

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर समोर आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर चेंबूर येथील त्याच्या घरी असताना शुक्रवारी दुपारी त्याला अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर प्रभाकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रभाकर साईल कोण आहे ? प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हा किरण प्रकाश […]