Minister Dr. Nitin Raut
नाशिक महाराष्ट्र

एकलहरे औष्णिक केंद्राचे बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून कायापालट करा, नितीन राऊत यांच्या सूचना

नाशिक : एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे बराचसा परिसर ओसाड आहे. काही ठिकाणी खूप मोठी झाडे आहेत. या परिसराचे ‘बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये’ रूपांतर करून या भागाचा कायापालट करावा. जेणेकरून भविष्यात चांगले उद्यान तयार होऊन हिंस्त्र श्वापदांची भीती राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान […]

Agri-tourism: A beautiful combination of employment and tourism
महाराष्ट्र

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि आधुनिक शेतीची माहिती घेता आली तर विरंगुळ्याबरोबरच माहितीपूर्ण पर्यटनाची सुवर्णसंधी साधता येईल. त्याचबरोबर शेतकरी आणि संबंधितांना रोजगारदेखील उपलब्ध होईल. रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ साधण्याचा हाच प्रयत्न पर्यटन विभागाने केला […]

UAE President Sheikh Khalifa bin Zayed passes away
ग्लोबल

UAE चे अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद यांचे निधन, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

यूएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे शुक्रवारी निधन झाले, असे स्थानिक माध्यमांनी राष्ट्रपती व्यवहार मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे. ते ७३ वर्षांचे होते. शेख खलिफा यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून यूएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक म्हणून काम केले. अध्यक्षीय व्यवहार मंत्रालयाने यूएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक, महामहिम […]

Sohail Khan and Seema Khan officially file for divorce after 24 years of marriage
मनोरंजन

सोहेल खान आणि सीमा खान यांचा विभक्त होण्याचा निर्णय, घटस्फोटासाठी केला अर्ज दाखल

मुंबई : 24 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सोहेल खान आणि सीमा सचदेव-खान यांनी शुक्रवारी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विभक्त जोडपे आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताना दिसले. सीमा आणि सोहेलने अद्याप त्यांच्या घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र, ते काही काळापासून वेगळे झाले आहेत. 1998 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर, सोहेल आणि सीमा यांनी 2000 मध्ये […]

Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
महाराष्ट्र राजकारण

राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. […]

court order
महाराष्ट्र मुंबई

अल्पवयीन बलात्कार पीडितेची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, कारण…

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पॉक्सो कायद्यांतर्गत प्रकरणात एका 16 वर्षीय बलात्कार पीडितेला तिची 29 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी नाकारली. प्रतिकूल वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला तिची प्रसूती होईपर्यंत एनजीओमध्ये दाखल करण्याचे आणि तिला 50,000 रुपये अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. […]

Bomb Explosives Found On Pune Railway Station
पुणे महाराष्ट्र

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरु

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त […]

supreme court
देश

ब्रेकिंग! NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : 21 मे रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) पदव्युत्तर (PG) परीक्षा 2022 पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी करू शकत नाहीत, कारण या निर्णयामुळे नोंदणी केलेल्या आणि तयारी केलेल्या लाखो उमेदवारांना त्रास होईल. […]

Praveen Darekar Likely To Be Arrest In Mumbai Bank Bogus Labor Case
महाराष्ट्र मुंबई

बोगस मजूर प्रकरणात प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता

मुंबई : मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे दरेकर यांची तात्काळ जामिनावर सुटका होणार आहे. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. प्रत्यक्षात मजूर नसतानाही बनावट […]

an accident
जळगाव महाराष्ट्र

जळगावमध्ये दुधाच्या टँकरचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

जळगाव : जळगावमध्ये मुक्ताईनगरच्या घोडसगावाजवळ बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दुध टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने या टँकर आणि क्रेनला धडक दिली. यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर घोडसगावाजवळ हायवे क्रमांक ६ वर दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात […]