Brutal Murder Of An Elderly Couple in Aurangabad
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबाद पुन्हा हादरलं! घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले दाम्पत्याचे मृतदेह, मुलगा फरार

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरले आहे. शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी पुन्हा […]

Lion 'bites off' man's finger at Jamaica zoo in horrifying footage
ग्लोबल ट्रेडिंग

थरकाप उडवणारा Video! सिंहासोबत मस्ती करणे पडले महागात, बोटाची हाडंच फक्त शिल्लक राहिली आणि…

इंटरनेटवर जमैका प्राणीसंग्रहालयातील एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिंहासोबत मस्ती करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. यात एका माणसाने सिंहाच्या पिंजऱ्याच्या आत आपला हात घातला आणि त्यानंतर सिंहाने त्याचे बोट चावून तोडून टाकले. विशेष म्हणजे, हे सगळं घडत असताना अनेकजण तिथेच उभे राहून या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, जमैका प्राणीसंग्रहालयातील प्राणिसंग्रहालयाचा […]

6 year old boy died took out from the bore well in hoshiarpur
देश

दुःखद! चिमुकला कुत्र्यांपासून वाचण्यासाठी बोअरवेलच्या पाईपवर चढला आणि अनर्थ घडला…

पंजाब : पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील गड्डीवाला भागातील बैरामपूर गावात 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मुलाला बाहेर काढता आले. मुलाला बाहेर काढताच त्याला थेट रुग्णालयात नेले. परंतु, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9 ते 10 च्या सुमारास हा चिमुकला शेतात खेळत होता, यावेळी अचानक […]

Formula 1 Power Boat World Championship 2022 in Mumbai
नागपूर महाराष्ट्र

पशुसंवर्धन विभागातील 2 हजार 500 रिक्त पदे लवकरच भरणार

नागपूर : पशुपालन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज लोकार्पण कार्यक्रमात सांगितले. माहूरझरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे (उपकेंद्र) लोकार्पण […]

क्राईम देश

भयंकर! तरुणाने दोन प्रेयसींसाठी केली गरोदर पत्नीची निर्घृण हत्या, पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात…

आग्रा : एका तरुणाने दोन प्रेयसींच्या प्रेमातून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत तरुणाने गरोदर पत्नीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तो सकाळपर्यंत पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. त्याच्याबरोबर त्याच्या दोन प्रेयसीची होत्या. सकाळी कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर आरोपीला पकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे […]

deaths due to lightning in many states of the country
लाइफ स्टाइल विज्ञान

वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना, जाणून घ्या…

वीज पडणे हि नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते, अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते. मान्सुन सक्रीय […]

The state also reduced the value added tax on petrol and diesel
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल – डिझेलवरील करात केली कपात

मुंबई : केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. केंद्राकडून कर कमी झाल्यानंतर राज्य […]

entire family committed suicide, A suicide note has been found
देश

घराला गॅस चेंबर बनवून महिलेची दोन मुलींसह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

दिल्ली : दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका घरातून 3 जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8:22 वाजता वसंत विहार पोलिस स्टेशनच्या पोलिसांना पीसीआर कॉलवरून माहिती मिळाली की वसंत अपार्टमेंट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक-207 मधील खोली आतून बंद आहे आणि घरातील लोक दार उघडत नाहीत. दिल्ली […]

bjp leader nilesh rane slams ncp chief sharad pawar over supporting sambhajiraje in rajya sabha election
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या […]

jalgaon crime one sided lover kidnapped newly married girl ny threatening her with knife road romeo arrested
क्राईम जळगाव महाराष्ट्र

चाकूचा धाक दाखवून नवविवाहीत तरुणीला जबरदस्ती बाईकवर बसवलं आणि घरात डांबलं! तू माझी झाली नाहीस तर….

जळगाव : जळगावमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 20 वर्षांच्या तरुणानं एक नवविवाहीत तरुणीला घरात डांबून ठेवलं होतं. चाकूचा धाक दाखवून बाईकवर बसवलं आणि या तरुणीला मावशीच्या घरामध्ये तरुणाने नवविवाहितेला डांबून ठेवलं. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी तत्काळ अटकही केली. न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव निखिल सोनावणे असून त्याचं वय […]