Husband is impotent, not having physical relations on honeymoon, new bride did this
क्राईम देश

नववधू पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये, पती नपुंसक असल्याचे सांगत हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

इंदोर : मध्य प्रदेशातील इंदोर शहरातील एका नवविवाहित महिलेने तिचा पती नपुंसक असल्याचे सांगत तिच्या पतीवर आणि कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पतीला गंभीर आजार असून, आजार लपवून तिच्याशी लग्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ती म्हणाली कि, हनीमूनला गेल्यानंतरही त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मी आक्षेप घेतला असता, मी पतीचा […]

Emergency use of Bharat Biotech's Covaxin also approved
ग्लोबल देश

मोठी बातमी! भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला जर्मनीची मान्यता, भारतीयांसाठी का आहे आवश्यक? जाणून घ्या…

नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोरोना लस कोवॅक्सीनला जर्मनीने मान्यता दिली आहे. ही लस भारतात तयार झाली आहे. या मंजुरीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यानंतर आता जर्मनीला जाणाऱ्या सर्व लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय प्रवाशांना 1 जूनपासून लसीकरण प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. कोवॅक्सीनला ही मान्यता प्रवासासाठी देण्यात आली आहे. लोकांना मोठा दिलासा […]

Body of famous Actress Bidisha De Majumdar found hanging
मनोरंजन

अभिनेत्री बिदिशाची गळफास लावून आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये धक्कादायक माहिती…

मुंबई : २१ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा डे मजूमदार ने गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली. बुधवारी बिदिशाचा मृतदेह पोलिसांना गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. या वृत्तामुळे बंगाली सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. बिदिशा चार महिन्यांपूर्वीच नगर बाजार येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. तिथेच तिने आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना त्या घरातून बिदिशाचा मृतदेह लटकलेल्या […]

Sidhu set to go to jail, Chief Justice denies relief
देश

नवज्योतसिंग सिद्धू जेलमध्ये लिपिक म्हणून काम करणार, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणार 90 रुपये रोजंदारी

पटियाला : 1988 च्या रोड रेज प्रकरणात दोषी ठरलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू हे पटियाला सेंट्रल जेलमध्ये लिपिक म्हणून काम करतील. सिद्धू यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि न्यायालयीन निकालांची संक्षिप्त माहिती कशी द्यावी आणि तुरुंगातील नोंदी कशा संकलित करायच्या हे शिकवले जाईल. जेल नियमावलीनुसार सिद्धू यांना पहिल्या 90 दिवसांसाठी पैसे दिले […]

Mother Threw Newborn
पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळास सार्वजनिक शौचालयात कोंबले…

पुणे : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळास जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयातील भांड्यात कोंबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथे ही घटना घडली आहे. परंतु, सुदैवाने पोलीस अंमलदार अजय माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून नागरिकांच्या मदतीने व अथक परिश्रमाने शौचालयात कोंबलेल्या या नवजात अर्भकास […]

court order
देश

पालकांचे उत्पन्न आणि मोठी शाळा हे मुलाच्या आनंदाचे मानक नाहीत, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

छत्तीसगड : मुलाच्या कस्टडीच्या वादावर सुनावणी करताना, छत्तीसगड उच्च न्यायालयाने नमूद केले की पालकांची आर्थिक स्थिती किंवा मुलाला नामांकित शाळेत प्रवेश देण्याची त्यांची क्षमता हे मुलाच्या आनंदाचे मानक नाहीत. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि एनके चंद्रवंशी यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की, आर्थिक स्थिती कमी असलेल्या पालकांसोबत राहूनही एखादे मूल आनंदी होऊ शकते. एका नऊ वर्षांच्या […]

TV actress Amarin Bhatt shot dead by terrorists In Jammu Kashmir
देश

टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या, 10 वर्षीय पुतण्याही जखमी

जम्मू-काश्मीर : टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमरीन जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चडुरा भागातील हशरू येथे आपल्या घराजवळ 10 वर्षीय पुतण्यासोबत उभी होती, त्यावेळी हा हल्ला झाला. बुधवारी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तिचा पुतण्याही जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.55 च्या सुमारास चदूरा भागात अमरीन भट नावाच्या महिलेच्या घरावर दहशतवाद्यांनी […]

bomb blast near mosque in peshawar of pakistan
ग्लोबल

काबूल एकापाठोपाठ चार स्फोटांनी हादरले, 16 ठार तर अनेकजण जखमी

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सायंकाळी उशिरा एकापाठोपाठ चार स्फोट झाले. उत्तरेकडील मजार-ए-शरीफ शहरात एका मशिदीत आणि प्रवासी व्हॅनमध्ये तीन स्फोट झाले. मशिदीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला. काबूल पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, काबूलमधील मशिदीत झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. उत्तर बल्ख प्रांतात प्रवासी व्हॅनमध्ये झालेल्या तीन स्फोटांत किमान नऊ जण […]

ED's big action against state transport minister and Shiv Sena leader Anil Parab
महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ‘ईडी’ची मोठी कारवाई; मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

मुंबई: राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions to take action to distribute land to Koyna project victims
महाराष्ट्र सातारा सोलापूर

कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

मुंबई : कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना कृष्णा खोरे मध्ये समाविष्ट असलेल्या अथवा लगतच्या जिल्ह्यातच जमीन वितरण करावी. याबाबतची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिल्या. कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत […]