National Film Awards 2022 : Ajay Devgan and Suriya got the Best Actor Award
मनोरंजन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : अजय देवगण आणि सुरिया यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 विजेते : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. पाच श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जात आहेत. हे पुरस्कार 2020 या वर्षासाठी दिले जात आहेत. या वर्षी 305 चित्रपटांना फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक: किश्वर देसाईचे द लाँगेस्ट किस सर्वोत्कृष्ट कथन ‘व्हॉईस ओव्हर’ पुरस्कार – शोभा […]

court order
देश

विभक्त झाल्यानंतर मुलाला भेटायला येणाऱ्या नवऱ्याला ‘अतिथी देवो भव’ प्रमाणे वागवा, उच्च न्यायालयाचे निर्देश

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या पतीपासून विभक्त झालेल्या एका महिलेला आदेश दिला आहे की जेव्हा तो लहान मुलाकडे येईल, तेव्हा त्याला जेवण देऊन आणि त्याच्यासोबत आणि मुलासोबत जेवण करून पाहुणचार दाखवावा आणि मुलासाठी निरोगी वातावरण तयार करावे. न्यायमूर्ती कृष्णन रामासामी यांनी अलीकडेच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, “जेव्हा अर्जदार/पती आपल्या मुलाला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत […]

first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
देश

केरळमध्ये मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला

केरळ : केरळमध्ये मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळून आला आहे, जो संयुक्त अरब अमिरातीहून 6 जुलै रोजी राज्यात पोहोचला आहे. केरळमधील मंकीपॉक्सचे तिन्ही रुग्ण यूएईमधून परतलेले आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, 35 वर्षीय व्यक्ती ६ जुलैला देशात परतली होती आणि तीन दिवसांनी त्या व्यक्तीला ताप आला. जॉर्ज यांनी सांगितले की, 15 जुलै […]

prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
क्राईम देश

भयंकर! चहा बनवण्याच्या वादातून पत्नी आणि तीन मुलींवर हल्ला, एका मुलीचा मृत्यू

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या करावल नगर भागातील जोहरीपूर येथे गुरुवारी सकाळी चहा बनवण्याच्या वादातून एका व्यक्तीने खिडकीची काच फोडून पत्नीला भोकसले. आईचा आरडाओरडा ऐकून तीन मुलींनी तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर आरोपी वडिलांनी त्यांच्यावरही हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबात पती भीमसेन व्यतिरिक्त काजल, तनु आणि अनु या तीन मुली होत्या. मिळालेल्या […]

The "nectar festival of freedom" sign now on all government correspondence
महाराष्ट्र मुंबई

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई महानगरपालिकेस प्रत्येकी १० लाख रुपये निधी

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई जिल्ह्यात या महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे. जनसामान्यांचा अधिकाधिक सहभाग मिळण्याच्या हेतूने स्वराज्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुंबई शहर व महानगरपालिका यांना प्रत्येकी 10 लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात […]

Sri Lanka New PM Dinesh Gunawardena Takes Oath
ग्लोबल

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड

दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान बनले आहेत. राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. गुणवर्धने हे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत. 2020च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते रानिल विक्रमसिंघे यांचे वर्गमित्र आहेत. श्रीलंकेच्या संसदेने 20 जुलै रोजी माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केली. श्रीलंकेत नव्या […]

Draupadi Murmu the new president of India
देश राजकारण

एनडीएच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती, राष्ट्रपतीपदावर पहिली आदिवासी महिला विराजमान

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू […]

Public, private sector organizations, companies are requested to submit the manpower information by 31st August
महाराष्ट्र मुंबई

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती 31 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र […]

guidelines issued on the occasion of Public Ganeshotsav 2021
महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना! गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार

मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण – उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही […]

Spam Calls Will Stay Away With Trai Caller Id Feature
देश महाराष्ट्र

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क

मुंबई : केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित पूरक सेवा डेटा आधारित मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवा पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे भारत राजपत्र 7 एप्रिल 2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल बँकिंग आणि पेमेंट […]