मुंबई : रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यामध्ये वैद्यकीय सेवा सुविधांचे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा […]
मुंबईत खळबळ! 13 वर्षीय मुलावर सहा अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार
मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात एका १३ वर्षीय मुलावर सहा मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वनराई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पॉक्सो, आयटी कायदा आणि विविध आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथे एका १३ वर्षीय मुलावर वेगवेगळ्या प्रसंगी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपींनी कॅमेऱ्यात […]
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचे निधन
मुंबई : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या प्रसिद्ध मराठी टीव्ही शोमधील अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. अरविंद यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार, अरविंद धनू सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण अरविंद […]
सर्वांगीण उन्नतीसाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या योजना, ‘या’ योजनांबद्दल जाणून घ्या…
इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. १८ वर्ष वयाच्या युवक युवतींपासून ते ५५ वर्षापर्यंतच्या मध्यमवयीन व्यक्तींसाठी या योजना आहेत. या समाजघटकातील बेरोजगारांना या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्याची संधी यातून मिळत आहे. जाणून घेऊया या योजनांबद्दल.. महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त व […]
ब्रेकिंग! विरोधी पक्षांचे 19 खासदार राज्यसभेतून निलंबित
नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या 19 सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यात मौसम नूर, एल. यादव, व्ही. शिवदासन, अबीर बिस्वास, सुश्मिता देव, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्ला, ए.ए. रहीम, कनिमोझी, डॉ. शांतनु सेन, नदीम-उल-हक आणि डोला सेन यांचा समावेश आहे. सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याप्रकरणी राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी राज्यसभेत विरोधकांनी […]
क्रीडा रसिकांना मोठा धक्का! नीरज चोप्राची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार, कारण…
बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मजबूत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. टोकियो ऑलिम्पिक गाजवणारा नीरज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकेल अशी खात्री क्रीडा रसिकांना वाटत होती. मात्र आपण दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याचं नीरजनं सांगितलं आहे. जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेनंतर नीरज […]
दिल्लीतील वातावरण तापलं! राहुल गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. सोनिया गांधी मंगळवारी सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून आक्रमक निदर्शन केली जात आहेत. यावेळी दिल्लीच्या विजय चौक परिसरात झालेल्या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी झाले होते. राहुल गांधी याठिकाणी ठिय्या देऊन बसले […]
हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन बफरला धडकली, ट्रेनचे दोन डबे रुळांवरून घसरले…
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनचा मंगळवारी विचित्र अपघात झाला. सकाळी सीएसएमटी येथे एक लोकल रुळावरून घसरली. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात (CSMT) हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन बफरला धडकली. सकाळी फलाट क्रमांक १ वरून ट्रेन मागे घेत असताना अचानक अपघात घडला. सिग्नल दिल्यानंतर ट्रेन पुढे जाण्याऐवजी मागे गेली. त्यामुळे लोकल ट्रेन थेट बफरला जाऊन आदळली. त्यानंतर ट्रेनचे […]
भयंकर! हॉर्नला प्रतिसाद न दिल्यामुळे अल्पवयीन मुलीने केला मूकबधिर व्यक्तीचा खून
छत्तीसगड : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे रविवारी एका दिव्यांग व्यक्तीचा एका १६ वर्षीय मुलीने चाकूने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना आझाद चौक पोलिस स्टेशन हद्दीत कंकालीपारा भागात घडली, याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (पश्चिम) डीसी पटेल यांनी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलगी दुचाकीवरून जात होती, यावेळी सायकलवर एक मूकबधिर व्यक्ती चालली […]










