Sonia Gandhi walks out of ED office
देश

सोनिया गांधी यांची ईडीकडून आज पुन्हा चौकशी, राजघाटावर कलम 144 लागू

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा चौकशी करणार आहे. सोनिया गांधी सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी 21 जुलै रोजी ईडीने सोनिया यांची सुमारे 3 तास चौकशी केली होती. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे सोनिया गांधींसोबत ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]

Autorickshaw fare to increase in Pune from august 1
पुणे महाराष्ट्र

पुण्यात नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका! 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात होणार वाढ

पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ होणार असल्याची घोषणा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) सोमवारी केली. ऑटोरिक्षाच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ लागू करणार असल्याची माहिती त्यांनी पुणे प्रशासनाला दिली. आरटीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑटोरिक्षा पहिल्या 1.5 किमीसाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी 14 […]

crime
महाराष्ट्र

भरदिवसा घरात घुसून महिला डॉक्टरवर चाकूने हल्ला, परभणीतील धक्कादायक प्रकार

परभणी : परभणीत दोन जणांनी भरदिवसा घरात घुसून एका महिला डॉक्टरवर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील गणेश नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. ज्योती सांगळे असे जखमी झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या जिंतूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. […]

Now Voter ID cards to be linked to Aadhaar card in Maharashtra
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आता मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार, ‘हे’ आहे कारण…

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) श्रीकांत देशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात आता मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. यासोबतच देशपांडे म्हणाले की, १ ऑगस्ट २०२२ पासून संपूर्ण राज्यात याची प्रक्रिया सुरू होणार आहे. श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करण्यासाठी हे पाऊल […]

Man who allegedly stalked, threatened Katrina Kaif & Vicky Kaushal arrested by Mumbai police
मनोरंजन

ब्रेकिंग! कतरिना आणि विकी कौशलला धमक्या देणाऱ्याला अटक, आरोपीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : कतरिना कैफ या विकी कौशलचा पाठलाग करून जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या व्यक्तीला आता अटक करण्यात आली आहे. अभिनेता विकी कौशलने आज सकाळी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे. मनविंदर सिंग असे या आरोपीचे नाव असून तो अभिनयक्षेत्रात […]

Trainee plane crash landing in pune farm, woman pilot's life narrowly saved
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील कडबनवाडी गावात प्रशिक्षणार्थी विमानाची शेतात क्रॅश लँडिंग, महिला पायलट थोडक्यात बचावली

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात कार्व्हर एव्हिएशनचे विमान एका शेतात कोसळले. आज सकाळी 11.30 च्या सुमारास प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 22 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलट भाविका राठोड जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या आहेत. बारामतीत कार्व्हर एव्हिएशनच्या माध्यमातून वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. […]

Chief Minister Eknath Shinde reviewed the road improvement works in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. दरम्यान, मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग […]

Chief Minister Eknath Shinde will resolve the issues and problems of the Dhangar society
महाराष्ट्र मुंबई

धनगर समाजाचे प्रश्न, समस्या मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात […]

4 Congress MPs suspended for rest of session
देश राजकारण

काँग्रेसचे चार खासदार सभागृहातून निलंबित, लोकसभेत निदर्शने केल्यामुळे कारवाई

पावसाळी अधिवेशन : लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज उद्या 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे चार खासदार मणिकम टागोर, टीएन प्रतापन, जोथिमणी आणि […]

Two bodies were found in a canal in Fursungi village
देश

जम्मू सीमेवर BSF उपनिरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

जम्मू : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) उपनिरीक्षकाने सोमवारी भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या एका चौकीवर कथितरित्या गोळी झाडून आत्महत्या केली. सकाळी 6.35 च्या सुमारास एक कनिष्ठ सैनिक त्यांच्या खोलीत पोहोचला, तेव्हा रामदेव सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले आणि त्यांच्या बाजूला वैयक्तिक हल्ल्याचे शस्त्र सापडले. रामदेव सिंह हे १२व्या बटालियनचे होते आणि बीएसएफच्या प्लाटूनचे कमांडिंग करत होते. […]