आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत असतानाही हे लोक निषेधावर उतरले आहेत. या लोकांना अशी इच्छा आहे की देशातील शेतकरी आपले उत्पादन खुल्या बाजारात विकू शकणार नाहीत. हे लोक आता शेतकरी ज्या वस्तू व उपकरणांना पूजा करतात त्या वस्तू पेटवून शेतकर्यांचा अपमान करीत आहेत.. असे ट्विट प्रंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
आज जब केंद्र सरकार, किसानों को उनके अधिकार दे रही है, तो भी ये लोग विरोध पर उतर आए हैं।
ये लोग चाहते हैं कि देश का किसान खुले बाजार में अपनी उपज नहीं बेच पाए।
जिन सामानों की, उपकरणों की किसान पूजा करता है, उन्हें आग लगाकर ये लोग अब किसानों को अपमानित कर रहे हैं: PM
— PMO India (@PMOIndia) September 29, 2020




