PM narendra modi

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर पीएमओची टीका

राजकारण शेती

आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत असतानाही हे लोक निषेधावर उतरले आहेत. या लोकांना अशी इच्छा आहे की देशातील शेतकरी आपले उत्पादन खुल्या बाजारात विकू शकणार नाहीत.  हे लोक आता शेतकरी ज्या वस्तू व उपकरणांना पूजा करतात त्या वस्तू पेटवून शेतकर्‍यांचा अपमान करीत आहेत.. असे ट्विट प्रंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत