PM narendra modi
राजकारण शेती

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर पीएमओची टीका

आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत असतानाही हे लोक निषेधावर उतरले आहेत. या लोकांना अशी इच्छा आहे की देशातील शेतकरी आपले उत्पादन खुल्या बाजारात विकू शकणार नाहीत.  हे लोक आता शेतकरी ज्या वस्तू व उपकरणांना पूजा करतात त्या वस्तू पेटवून शेतकर्‍यांचा अपमान करीत आहेत.. असे ट्विट प्रंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे. आज जब केंद्र […]

farmers bill passes in Rajya Sabha
राजकारण शेती

राज्यसभेत प्रचंड गदारोळादरम्यानच कृषी विधेयक झाले मंजूर

नवी दिल्ली:  कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे. दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं […]