Schools of class 5th to 10th started in Navi Mumbai
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील पाचवी ते दहावीच्या शाळा झाल्या सुरु

कोरोनाचा कहर काहीसा कमी व्हायला लागला आहे. त्यामुळे आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असून, दैनंदिन काम देखील सुरु आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रभर शाळाही हळू हळू सुरू व्हायला लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु असून आता शहरी भागातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा उघडू लागल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नवी मुंबईतील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. तब्बल ११ महिन्यांनंतर शाळा सुरु झाल्या असून, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत