IPL 2020 Final
क्रीडा

IPL 2020 : प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर; ‘असे’ असतील सामने

IPL 2020 : IPL स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा काही सामन्यांची ठिकाणे आणि तारखा सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCI ने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सामन्यांचे वेळापत्रक : प्ले-ऑफ्सचे सामने (भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी ७.३० वा.)

  1. पहिली पात्रता फेरी १ – ५ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ १ vs संघ २ – दुबई
  2. बाद फेरी – ६ नोव्हेंबर – गुणतालिकेतील संघ ३ vs संघ ४ – अबु धाबी
  3. दुसरी पात्रता फेरी – ८ नोव्हेंबर – पहिल्या पात्रता फेरीतील पराभूत संघ vs बाद फेरीचा विजेता – अबु धाबी
  4. अंतिम सामना – १० नोव्हेंबर – दोन्ही पात्रता फेरीतील विजेता संघ – दुबई

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत