

संबंधित घडामोडी
इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना चिरडलं, ६ लोकांचा जागीच मृत्यू
कानपूर : कानपूर मध्ये काल रात्री ताटमिल चौकाजवळ एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या […]
अश्लील व्हिडिओ दाखवत 8 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण, 47 वर्षीय आरोपीला अटक
तामिळनाडू : एका 47 वर्षीय व्यक्तीने 8 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगार रत्नम मेट्टुपालयम याने ८ […]
‘ती भेट आजही स्मरणात आहे’, ‘सीआरपीएफ’चे वीर जवान अशोक इंगवले यांना अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “तीन वर्षांपूर्वी १७ फेब्रुवारी २०१९ ला माझी आणि अशोकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्याच्यासोबतची ती भेट आजही स्मरणात आहे. आज अशोकला वीरमरण आल्याचे […]



