सध्या आर माधवनचा मुलगा वेदांत याची सर्वत्र चर्चा आहे. वेदांतने डेनिश ओपन २०२२ मध्ये स्विमिंगमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं आहे. वेदांतने १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग स्पर्धा केवळ १५:५७ ८६: वेळेत पूर्ण केली. आर माधवनने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.
वेदांतने १० जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले याची सगळीकडेच चर्चा आहे. आर माधवनच्या मुलाची ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. वेदांतने भारताचं नाव जगभरात उंचावलं आहे.
View this post on Instagram




