सध्या आर माधवनचा मुलगा वेदांत याची सर्वत्र चर्चा आहे. वेदांतने डेनिश ओपन २०२२ मध्ये स्विमिंगमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं आहे. वेदांतने १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग स्पर्धा केवळ १५:५७ ८६: वेळेत पूर्ण केली. आर माधवनने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. वेदांतने १० जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 […]

