मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. यावर संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं कि, संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही. संजय राऊत म्हणाले कि, “हा […]
टॅग: संजय राठोड
पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तिच्या वडिलांचा उद्वेग.. बदनामी थांबवा, नाहीतर…
बीड: टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या वडीलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लहू चव्हाण म्हटले कि लेक गमावल्याने माझ्यावर खूप मोठा आघात झाला असून पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांनी मी अस्वस्थ झालो आहे. आमचे अर्धे कपडे काढलेच आहात. आता उरलेले कपडे तरी काढू नका. त्यातून आमची बदनामीच होईल आणि हि थांबवली नाही तर मी आत्महत्या […]
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेने स्पष्ट केली त्यांची भूमिका
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या गोष्टीचं राजकारण करू नये, […]
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट शिवसेनेच्या नेत्याचे नाव घेत भाजपचा हल्लाबोल
मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. मात्र काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट एका मंत्र्याचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ […]



