लखनौ : लखनौच्या इंदिरा नगरमधील एक तरुणी 10 दिवसांपासून तिच्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याचे आढळून आले. 26 वर्षीय अंकिता दीक्षित असे या मुलीचे नाव असून ती एका खोलीत होती, तर तिच्या आईचा मृतदेह दुसऱ्या खोलीत पडलेला होता. शिवाय तिने आपल्या आईच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबातील कोणालाही माहिती दिली नव्हती. घरातून विचित्र वास येत असल्याने शेजाऱ्यांनी […]
टॅग: लखनौ
IPL 2022 डबल हेडर : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात 3.30 वाजता मॅच, राजस्थान आणि लखनौ यांच्यात 7.30 वाजता मॅच
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक ठरला असून, त्यांनी पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ड्युटीवरील चालकाचा मृत्यू, मृताच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मालमत्ता विभागाच्या चालकाचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विभागावर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. वैद्यकीय रजेवर असूनही त्यांना ड्युटीवर मंत्री नारायण राणे यांच्यासोबत ठेवण्यात आले, असा आरोप आहे. नातेवाईकांनी विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुमार वर्मा राज्य […]
प्रवाशाला वाचवण्यासाठी भारतीय विमानाची पाकिस्तानात इमरजेंसी लँडिंग, पण..
शारजाहहून भारतात लखनौत येणाऱ्या भारतीय विमानाची पाकिस्तानच्या कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात बसलेल्या एका प्रवाशाची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. या व्यक्तीला वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले, परंतु या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालं नाही. कराचीच्या जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे विमान इंडिगो एअरलाइन्सचे विमान आहे. विमानातील प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे […]




