Controversial result of Nagpur bench again
महाराष्ट्र मुंबई

WhatsApp ग्रुपच्या अ‍ॅडमिनला मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

मुंबई : व्हॉट्स अ‍ॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अ‍ॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च […]

Schedule messages on WhatsApp
तंत्रज्ञान

WhatsApp वर मेसेज करू शकता शेड्यूल, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर आपण सर्वजण फोटो आणि व्हिडीओज शेअर करण्यासाठी आणि मेसेजेस करण्यासाठी करतो. बर्‍याचदा एखाद्या खास मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला वाढदिवस किंवा ऍनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला रात्री उशीरापर्यंत जागे राहावे लागेल. अशा परिस्थितीत आपण एक खास युक्तीचा वापर करू शकता, ज्याद्वारे मेसेज आपोआप पाठविला जाईल आणि आपल्याला रात्री […]

Facebook introduces Vanish Mode feature for Messenger and Instagram
तंत्रज्ञान

फेसबुकने Messenger आणि Instagram साठी आणलं Vanish Mode फीचर

फेसबुकने मेसेंजर आणि इंस्टाग्रामसाठी व्हॅनीश मोड (Vanish Mode) नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. हे फीचर अमेरिकेत सुरू झाले असून लवकरच विविध देशांमध्ये रोलआऊट केले जाईल. नवीन फीचरद्वारे व्हॅनिश मोडमध्ये टेक्स्ट, फोटो आणि व्हॉइस मेसेज पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होतील. यूजर्सना अॅपच्या सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल, तिथून ऑप्शन एनेबल करता येणार आहे. यूजर्स आपल्या गरजेनुसार हा […]