पुणे : राजगुरूनगरमध्ये सोमवारी सकाळी एका खासगी क्लासमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. क्लासमध्ये सुरू असलेल्या शिकवणीदरम्यान दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लहान वयाच्या मुलांमध्ये अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने पुणे जिल्ह्यात नेमकं चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, १५ […]
टॅग: पोलीस तपास
फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण अधिवेशनात चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी दिली तपासाची सविस्तर माहिती…
नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात साताऱ्याच्या फलटण येथील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधकांच्या प्रश्नांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील तपासाची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, “फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आम्ही SIT ने तपास सुरू केला आहे. न्यायालयीन चौकशीदेखील सुरु असून, फॉरेन्सिक अहवालानुसार, तिच्या हातावर लिहिलेली नोंद तिचे […]
भिवंडीत दुहेरी हत्याकांडाने खळबळ! भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आणि सहकऱ्याची निर्घृण हत्या
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील खर्डी गावात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (वय अंदाजे 35) आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले […]
१२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…
उत्तरप्रदेश : एका अल्पवयीन दलित मुलीवर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मोरादाबाद येथील शाळेत १२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. मुलीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे […]
पुण्यात खळबळ! स्वारगेट स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिह्न
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार आज (२६ फेब्रुवारी) पहाटे साडेपाच वाजता घडला, जेव्हा पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट स्थानकावर आली होती. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून स्वारगेटवरील शिवशाही बसमध्ये बसवले. त्यानंतर, आरोपीने बसचा […]





