Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

ताजमहाल आणि कुतुबमिनारसह देशातील सर्व स्मारकांमध्ये 15 ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशभरातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून हा प्रवेश विनामूल्य करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारने यानिमित्ताने मोठी घोषणा केली आणि सांगितले की, 5 ऑगस्ट […]

Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

ताजमहालमध्ये सर्व पर्यटकांना विनामूल्य प्रवेश, ‘हे’ तीन दिवस येथील तळघरही उघडले जाणार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मुघल सम्राट शाहजहानचा ३६७ वा तीन दिवसीय उर्स २७ फेब्रुवारीपासून साजरा होणार आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हा उर्स २७ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या तीन दिवसांत ताजमहालच्या मुख्य घुमटाखालील तळघरही उघडले जाणार आहे. मुमताज आणि शाहजहाँच्या कबरी असलेल्या या ठिकाणी पर्यटकांनाही भेट […]

Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

मोठी बातमी : ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 16 जूनपासून उघडणार,

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित केंद्रीय स्मारके आणि संग्रहालये बंद आहेत. आता ही एएसआय अंतर्गत सर्व संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 16 जूनपासून उघडली जाणार आहेत. कोविडमुळे ही ठिकाणे 16 एप्रिलपासून बंद आहेत. देशभरात कोरोना संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व केंद्रीय स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला […]

Taj Mahal to be open to tourists shortly, fake caller arrested
देश

मोठी बातमी : ताजमहाल थोड्याच वेळात होणार पर्यटकांसाठी खुला, फेक कॉल करणाऱ्याला अटक

ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या होत्या. पोलिसांनी संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. शोध मोहिमेनंतर संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्याचं सुरक्षा यंत्रणेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात फिरोजाबादच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यानेच याबद्दल फेक कॉल केला होता. एका अज्ञात फोन कॉलवरून ताजमहालमध्ये स्फोटकं ठेवण्यात आल्याची सूचना आज सकाळी सुरक्षा यंत्रणांना […]

news of bomb in taj mahal tourists were evacuated
देश

ब्रेकिंग : ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची माहिती, पर्यटकांना बाहेर काढून शोध मोहीम सुरु

ताजमहालमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आहे. बॉम्ब असल्याची बातमी कळताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे आणि ताजमहालचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने फोनवर स्फोटके ठेवण्याची माहिती पोलिसांना दिली होती. सध्या पोलीस आलेल्या फोन कॉलचा तपस करत आहेत. बॉम्बची माहिती मिळताच ताजमहाल परिसरात मोठ्या प्रमाणात सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिस तैनात करण्यात आले […]