मुंबई : ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांचं निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 73 वर्षांचे होते. युसुफ हुसैन यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हंसल मेहता यांनी स्वत: ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. हुसेन हे निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांचे सासरे होते. युसूफ हुसेन […]
टॅग: कोरोनाने निधन
ममता बॅनर्जी यांचा भाऊ आशिम बॅनर्जी यांचे कोरोनाने निधन
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ आशिम बॅनर्जी यांचे निधन झाले आहे. आशिम बॅनर्जी यांना एक महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाले होती. त्यांना कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारांना यश आले नाही आणि आज सकाळी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मेडिका हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. […]
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियूष चावला याच्या वडिलांचे कोरोनाने निधन
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियूष चावला याच्या वडिलांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले. पियूष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, कोरोनामुळे गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्यांना वाचवण्यात यश आले नाही आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पियूष चावलाने त्याच्या […]
प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरी यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनाने निधन
प्रख्यात सितारवादक प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांचे वडील आणि संगीतकार पंडित देवब्रत चौधरी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले होते. 49 वर्षीय प्रतीक चौधरी यांच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत इतिहासकार पावन झा यांनी ट्विटरद्वारे ही बातमी शेयर केली. ते म्हणाले […]
ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं कोरोनाने निधन, पंतप्रधानांनी केलं दुःख व्यक्त
ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह यांचं आज (७ मे) कोरोनामुळे निधन झालं. शेष नारायण सिंह यांच्यावर ग्रेटर नोएडामधील जीआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. कालच त्यांना प्लाझ्मा थेरपी देखील देण्यात आली होती, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. आज सकाळी त्यांचं निधन झालं. शेष नारायण सिंह हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे होते. गेली अनेक वर्षे ते […]
‘अपराजिता’ फेम अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनाने निधन
अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, कोविडसंबंधित गुंतागुंत वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अखेर त्यांचे निधन झाले. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे (CINTAA) सरचिटणीस अमित बहल यांनी श्रीप्रदा यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अभिनेत्री श्रीप्रदा यांनी अभिनेता गोविंदा, धर्मेंद्र, विनोद खन्ना आणि रवी […]
लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनाने निधन
लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचे सोमवारी मध्यरात्री कोरोनाने निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. भारताकडून ऑस्करसाठीही या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर येथे गरिब कुटुंबात वीरा लहानाचे मोठे झाले. वीरा […]







