Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
अर्थकारण देश

एटीएममधून पैसे काढणे आता महागणार, 1 जानेवारी 2022 पासून नियम होणार लागू

मुंबई : एटीएममधून पैसे काढणे आता महाग होणार आहे. आयसीआयसीआय बँक 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवणार आहे. त्यामुळे आता 20 रुपयांऐवजी प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये कापले जातील. या वर्षी जूनमध्ये, आरबीआयने बँकांना एटीएमद्वारे निश्चित मोफत मासिक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी पुढील वर्षापासून […]

bank atm if you get torn note from atm then dont worry do this
अर्थकारण देश

ATM मधून पैसे आलेच नाहीत, तर RBI कडे ‘या’ क्रमांकावर करू शकता तक्रार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएमसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की ज्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील, त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. या परिस्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा फोन नंबर 011-23711333 वर कॉल करून तक्रार करू शकतात. देशातील सर्वात मोठ्या बँकेने व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशनसाठी नियम जारी […]

Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
देश

ATM मध्ये कॅश नसेल तर बँकांना भरावा लागणार दंड

नवी दिल्ली : एटीएम मशिनमध्ये पैसे नसतील तर ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी आता एटीएममध्ये पैसे नसतील तर संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी ही घोषणा केली असून हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आरबीआयने यासंबंधी एक निवेदन जारी केलं असून […]

Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
अर्थकारण देश

अलर्ट! उद्यापासून ATM मधून पैसे काढणे महागणार

मुंबई : एटीएममधून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महाग होणार आहे. आरबीआयचे हे नवीन नियम उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक व्यवहारांवरील इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक म्हणजे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली […]

bank atm if you get torn note from atm then dont worry do this
अर्थकारण देश

एटीएममधून फाटलेली नोट मिळाल्यास काय करावं? जाणून घ्या…

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढल्यानंतर बर्‍याचदा आपल्याला फाटलेल्या नोटा मिळतात. जर ती नोट बाजारात चालवणे अवघड झाले आणि ती कोणीही घेत नसेल तर ती घेऊन बँकेत जावं लागतं. परंतु बर्‍याच वेळा बँकाही ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. पण असे झाल्यास आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आरबीआयने याबाबत लोकांच्या समस्या लक्षात घेऊन […]

Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
अर्थकारण देश

बँकांचे व्यवहार आता महाग होणार, दरांमध्ये वाढ करण्यास RBI ची मंजुरी

मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं आता महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा देखील समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले […]