पुणे : अमली पदार्थांसाठी प्रिस्क्रिप्शन ड्रग्जचा वापर वाढत आहे. बेकायदेशीर औषधांच्या किमती जास्त असल्याने अनेक तरुण या पदार्थांकडे वळत आहेत, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. एका कारवाईत हडपसर पोलिसांनी नशा निर्माण करणारी औषधे विकल्याबद्दल दोन तरुणांना अटक केली. पोलिसांच्या अहवालानुसार, आरोपी व्यक्तींकडे औषध निर्मितीची पदवी नव्हती किंवा त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा (FDA) आवश्यक […]
टॅग: अंमली पदार्थ
‘आयआयटीयन बाबा’ अभय सिंग पोलिसांच्या ताब्यात, गांजा आणि अंमली पदार्थ आढळले
जयपूर : जयपूर पोलिसांनी आयआयटीयन बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंग याला ताब्यात घेतले आहे. अभय सिंगने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करून, जयपूरच्या रिद्धी-सिद्धी भागातील एका हॉटेलमध्ये त्याला पकडले. यावेळी अभय सिंग याच्याकडे काही मादक पदार्थ, विशेषतः गांजा देखील सापडला आहे. पोलिसांनी हॉटेलच्या […]
पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त
पुणे : पुणे शहरामध्ये मेफेड्रॉन (MD) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेकडुन करण्यात आला आहे. आरोपींना जेरबंद करून एकुण 3,63,900/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत […]
ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर
मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]
रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही
मुंबई : रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]





