man committed suicide after the woman filed a false complaint of rape
देश

प्रेमविवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका तरुणाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. 22 वर्षीय शुभम केशरवानी याने प्रेमविवाह केला होता, असे सांगितले जात आहे. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात मृताने पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटच्या आधारे शुभमच्या कुटुंबीयांनी तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा […]

Young man sentenced to five years for offensive touch To a ten-year-old girl
महाराष्ट्र मुंबई

दहा वर्षांच्या मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याप्रकरणी तरुणाला पाच वर्षांची शिक्षा

भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे हा तिच्या शालीनतेला धक्का आहे, असे मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने नमूद केले. दहा वर्षांच्या मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने २२ वर्षांच्या तरुणाला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. २०१७ मध्ये आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, १० वर्षांची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात जात होती. त्यावेळी […]

The young man died after being shot while shooting a prank
ग्लोबल

दरोड्याचा प्रँक करणं तरुणाला पडलं महागात, खरा चोर समजून गोळी घातल्याने मृत्यू

अमेरिकेत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रँक करणं एका २० वर्षीय तरुणाला इतकं महागात पडलं की त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. प्रँक व्हिडिओ शूट करणाऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. एक २० वर्षीय तरुण दरोड्याचा प्रँक व्हिडिओ बनवत होता. पण, ज्या व्यक्तींवर तो हा प्रँक करत होता, त्यांनी त्याला खरोखरचा चोर समजून गोळी घातली आणि […]

young man return to Nagpur from Britain found corona positive
नागपूर महाराष्ट्र

ब्रिटनवरून नागपूरमध्ये परतलेला तरुण कोरोनाबाधित आढळल्यामुळे खळबळ

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन दोन प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी विमानंही थांबवण्यात आली असली तरी ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचं संक्रमण सुरू असतानाच नागपूरमध्ये परतलेला एक २८ वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूरमधील नंदनवन येथील रहिवाशी असलेला हा तरुण पुण्यात एका कंपनीत कामाला आहे. महिनाभरापूर्वी […]

Murder of a father
देश

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला विरोध करणाऱ्या पित्याची हत्या

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला विरोध केल्यामुळे त्या मुलीच्या वडिलांना छेडछाड करणाऱ्या गुंडांनी बेदम मारहाण करुन ठार मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने छेड काढली. यामुळे रागावलेल्या मुलीच्या वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती. यानंतर आरोपी काही लोकांना […]