नांदेड : नांदेडच्या लोह शहरात एका महिलेनं आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. नवऱ्याचं कोरोनामुळे निधन झाल्यामुळे या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. या महिलेने तिच्या दोन मुलींना घरी ठेवलं आणि तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, शंकर गदम (40) लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे […]
टॅग: woman
पुण्यात सततच्या छळ आणि अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुणे : सासरी होणाऱ्या सततच्या छळाला आणि अपमानाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या महिलेचे वडील विलास पंडित यांनी तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता अनिल व्हावळे (वय २६) […]
दुर्मिळ : महिलेला अगोदर जुळ्या मुलांची गर्भधारणा, प्रसूतीपूर्वीच झाली पुन्हा गर्भवती
अमेरिकेत एका महिलेसोबत एक अतिशय दुर्मीळ घटना घडली आहे. जुळ्या मुलांची गर्भधारणा झाल्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांना कळले की त्या तिसरे मूल कन्सिव्ह करत आहेत. टिकटॉकवर लोकप्रिय असलेल्या या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना याबद्दलची माहिती दिली असून तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलेने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की ही सुपर फिटीशनची केस आहे. 2016 […]



