टाटा समूह पुढील वर्षापासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे शीर्षक प्रायोजक म्हणून चिनी मोबाईल निर्माता विवोची जागा घेईल, असे क्रिकेट लीगचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. २०२३ पासून ही लीग ‘टाटा आयपीएल’ म्हणून ओळखली जाणार आहे. IPL आणि Vivo मधील टायटल स्पॉन्सरशिप डीलची […]
टॅग: Vivo
Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
वीवोने आज (सोमवार) आपला नवीन Vivo Y51 भारतात लॉन्च केला. विवोच्या या नवीन फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Vivo Y51 मध्ये 5000mAh बॅटरी दिलेली आहे. Vivo Y51 भारतीय बाजारात 17,990 रुपयांत दाखल करण्यात आला आहे. हा फोन टायटॅनियम सॅफायर आणि क्रिस्टल सिंफनी कलरमध्ये उपलब्ध आहे. Vivo Y51 स्पेसिफिकेशन्स : Vivo […]
विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनला दोन रंगात अॅक्वा मरीन ग्रीन आणि ग्रॅविटी ब्लॅक मध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये ठेवली आहे. या फोनचा सेल ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार […]



