Sangeet Natak Akademi Amrut Puraskar to 7 Artists of Maharashtra by the Vice President
देश महाराष्ट्र

महाष्ट्रातील ७ कलावंताना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : संगीत, नाटक, शास्त्रीय गायन आणि नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 84 कलाकारांना विशेष एक-वेळ पुरस्काराने उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून यात महाराष्ट्रातील सात कलावंताचा समावेश आहे. ज्या कलाकारांना त्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणताही राष्ट्रीय सन्मान मिळाला नाही, अशा कलाकारांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत 75 […]

Taivan Vice President Lai Ching Te
ग्लोबल

मर्यादा ओलांडू नका, तैवानचा चीनला स्पष्ट शब्दांत इशारा

तैवान आणि चीनमध्ये काही काळापासून कमालीचा तणाव आहे. आता तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला थेट शब्दांमध्ये इशारा देत आपली मर्यादा ओलांडण्याची चूक करु नका असं म्हटलं आहे. चीनची विमाने अनेकदा तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करताना दिसत आहे. चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेळा तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालून आली आहेत. तैवानचे […]

afganistan VP
ग्लोबल

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह थोडक्यात बचावले

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बुधवारी सकाळी रस्त्याच्याकडेला शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. पण सुदैवाने ते थोडक्यात बचावले असून त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. सालेह कार्यालयाच्या दिशेने जात असताना हा बॉम्ब हल्ला झाला. स्फोट इतका शक्तीशाली होता की, गाडीचे तुकडे झाले. तसेच इमारतींचेही नुकसान झाले आहे. […]