Women's T20 Challenge: Velocity qualifies for final, to meet Supernovas on May 28
क्रीडा पुणे महाराष्ट्र

ट्रेलब्रेझर्स संघाचा १६ धावांनी दमदार विजय, तरीही व्हेलॉसिटी संघाला मिळालं फायनलचं तिकीट

पुणे : पुण्यातील एमसीए स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या महिला टी20 चॅलेंज 2022 च्या अंतिम फेरीसाठी व्हेलॉसिटी संघ पात्र ठरला. हा सामना ट्रेलब्रेझर्स संघाने १६ धावांनी जिंकला. या विजयात सब्भीनेनी मेघना आणि जेमिमाह रोड्रिगेज यांनी मोलाचे योगदान दिले. जेमिमाहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, पराभूत होऊनही वेलोसिटी संघाने अंतिम सामन्यात धडक मारली. या सामन्यात वेलोसिटी संघाने नाणेफेक […]

Velocity vs Trailblazers
क्रीडा

महिला टी -20 चॅलेंज : आज व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात सामना

महिला टी -20 चॅलेंजच्या तिसर्‍या सत्राचा दुसरा सामना व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात आज शारजा येथे दुपारी ३.30 वाजता खेळला जाईल. मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघाकडे हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी असेल. काल (बुधवारी) व्हेलॉसिटीने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हासचा 5 गडी राखून पराभव केला. व्हेलोसिटीचा हा सुपरनोव्हासविरुद्धचा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हासने व्हेलॉसिटी […]

Women's T20 Challenge: Supernovas vs Velocity
क्रीडा

महिला टी-20 चैलेंज : आज सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी यांच्यात मैच

महिला टी -२० चैलेंज आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना शारजाह येथे सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाज आणि मिताली राजच्या व्हेलॉसिटी या संघांत होणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. लीग सामन्यात सुपरनोव्हाजने व्हेलॉसिटीचा 12 धावांनी पराभव केला होता. दोन संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात, सुपरनोव्हाजने व्हेलॉसिटीवर 4 गडी राखून […]

women's IPL will start from tomorrow
क्रीडा

महिला आयपीएल (टी-20 चॅलेंज) आजपासून सुरू होणार आहे, जाणून घ्या

मुंबई : महिला आयपीएल (महिला टी-20 चॅलेंज) या वेळी युएईमध्ये होणार आहे. त्याची सुरुवात आज (४ नोव्हेंबर) पासून होईल आणि अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होईल. या स्पर्धेचे हे तिसरे सत्र आहे. आयपीएल लीग सामन्यांनंतर प्लेऑफ सामन्यांमधील दिवसांमध्ये हे आयोजन केले जाते. यात भारतासह अनेक देशांतील महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत ही स्पर्धा मोठी […]