देश

तरुणाने सर्जिकल ब्लेडने कापले स्वतःचे गुप्तांग, धक्कादायक कारण आलं समोर…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने सर्जिकल ब्लेडने आपले गुप्तांग कापले. त्यानंतर घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर घरमालकाने खोलीत वेदनेने तडफडणाऱ्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्या तरुणाला एसआरएन रुग्णालयात रेफर केले. सध्या एसआरएन रुग्णालयाच्या सर्जिकल […]

देश

धक्कादायक! प्रियकराशी बोलण्यास पतीचा नकार, पत्नीने थेट पतीला कॉफीतून दिले विष…

उत्तर प्रदेश : दोन वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर देखील पहिल्या प्रियकराच्या संपर्कात राहत असल्यामुळे पतीने विरोध केला, आणि या वादातून पत्नीने त्याला कॉफीतून विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 25 मार्च 2025 रोजी रात्री उशिरा घडली. रात्री 10.30 वाजता, कार्यालयातून घरी परतलेल्या अनुजने पत्नीकडे कॉफी मागितली होती. पत्नीने त्याला कॉफीतून विष दिले. अनुज शर्मा […]

Devotee cut his tongue to offer at Sheetla mata temple in uttar pradesh
देश

बापरे..! भक्ताने मंदिरात अर्पण करण्यासाठी कापली स्वतःची जीभ, रुग्णालयात उपचार सुरु

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शीतला मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पूरब शरारा गावातील रहिवासी असलेल्या एका भाविकाने आपली जीभ कापून ती मंदिरात अर्पण केली. त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून उपस्थित लोकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. सध्या […]

Murder of a father
क्राईम देश

आजी-आजोबांनी PUBG खेळण्यापासून रोखले, संतापलेल्या तरुणाने रचला भयंकर कट आणि…

उत्तर प्रदेश : आजी-आजोबांनी PUBG खेळण्यापासून रोखल्यामुळे एका तरुणाने अतिशय धक्कादायक पाऊल उचलले. या तरुणाने आजी-आजोबांना अडकवण्यासाठी सहा वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या केली. उत्तर प्रदेशातील देवरायामधील हरखौली येथील रहिवासी गोरख यादव यांचा मुलगा संस्कार हा गावातच खाजगी शिकवणी शिक्षक नरसिंग शर्मा (60) यांच्या घरी शिकवणीसाठी जायचा. चिमुकल्याने आरडाओरड करू नये, त्यासाठी या तरुणाने त्याच्या तोंडात […]

Sonia Gandhi aggressively removed the state presidents of all the five states
देश राजकारण

५ राज्यांतील पराभवानंतर सोनिया गांधी आक्रमक, पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना हटवले

नवी दिल्ली : गेल्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याचा निर्णय घेतला असून पहिले महत्वाचे पाऊल म्हणून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या ५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पराभवावर विचारमंथन करण्यात […]

Direct exit polls banned in the Uttar Pradesh
देश

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, ‘या’ राज्यात थेट एक्झिट पोलवर बंदी!

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे रण तापले असताना व मतदानाची तारीख जवळ येत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने आज एक्झिट पोलबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत एक्झिट पोल घेण्यावर आयोगाने बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजयकुमार शुक्ला यांनी आज एक्झिट पोलबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. या […]

suicide vermilion deadbody love affair hindu muslim minor boy girl
क्राईम देश

पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ‘तिने’ दिवसभर उपवास केला, रात्री पतीने प्रेयसीसाठी तिचा गळा चिरला…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पतीने आपल्या 26 वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्याचदिवशी गुन्हेगार पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नीने उपवास केला होता. हत्या केल्यानंतर गुन्हेगार पती पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुशीनगरच्या रामकोला पोलीस स्टेशन परिसरातील देवरिया बाबू गावचे आहे. 28 वर्षीय राजगीर मिस्त्री […]

Sexual Relation with a wife over the age of 15 is not rape
देश

१५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाची अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील टिप्पणी वादग्रस्त ठरली आहे. १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणं बलात्कार ठरत नाही, असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला. भारतीय दंड विधानाच्या कलम ३१५ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणं बलात्काराच्या श्रेणीत येत नाही, […]

husband caught eleven thousand high voltage wire for wife lost both hands
देश

पत्नीने केला विचित्र हट्ट, नवऱ्याने प्रेम सिद्ध करायच्या नादात गमावले दोन्ही हात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैराना या गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने पत्नीच्या सांगण्यावरून 11 हजाराची हाय व्होल्टेज वायर पकडली. त्यातून हा माणूस वाचला पण त्याला दोन्ही हात गमवावे लागले आणि आता पत्नीच्या कुटुंबीयांनी तिला नदीमकडे पाठवण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सात वर्षांपूर्वी कैराना गावात राहणारा […]

gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh
क्राईम देश

बंदुकीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही १५ वर्षीय मुलगी घरी एकटी असल्याचे पाहिल्यानंतर 5 जणांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एएसपी, सीओ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी […]