नवी दिल्ली : भारतीय लस कोवॅक्सिन ही कोरोनाच्या 617 व्हॅरिएंटवर गुणकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. ही माहिती व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि अमेरिकेचे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फाऊची यांनी दिली आहे. भारतात कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना कोवॅक्सिन लस 617 प्रकारच्या कोरोना प्रजातींवर गुणकारी असल्याचा अमेरिकेचा […]
टॅग: USA
‘त्या’ हत्या प्रकरणात पोलिस दोषी, उर्वरित आयुष्य तुरुंगातच काढावं लागणार….
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यायालयाने मिनियापोलिसातील माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविनला जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. वॉशिंग्टनच्या हेनेपिन काउंटी न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधिशांनी डेरेकला निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा सुनावली जाऊ शकते. शॉविन विरोधात सेकेंड डिग्री मर्डर, थर्ड-डिग्री मर्डर आणि मैनस्लॉटर असे तीन आरोप होते. यात त्याला सेकंड डिग्री […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]



