KRK Changed His Name On Twitter As Kamaal Rashid Kumar By Removing Khan Surname
मनोरंजन

KRK ने ट्विटर हँडलवर बदललं स्वतःच नाव, ‘खान’ हटवून लावलं पत्नीचं आडनाव…

मुंबई : अभिनेता कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके सोशल मीडियावर त्याच्या काही ट्वीट्स किंवा वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. बॉलीवूडला दररोज टार्गेट करणारा केआरके जवळपास प्रत्येक चित्रपटाबद्दल आपले विचार लोकांसोबत शेअर करतो. आपल्या चित्रपटांच्या रिव्ह्यूजमुळे नेहमीच चर्चेत असणार्‍या केआरकेने पुन्हा एकदा आपल्या एका ट्विटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केआरकेने ट्विटर हँडलवर आपले नाव बदलले आहे. केआरकेने […]

cruise drugs case : Govt orders action against ex-NCB officer Sameer Wankhede
महाराष्ट्र मुंबई

समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी समीर वानखेडे यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप आहे. ‘अमन’ नावाच्या एका ट्विटर हँडलवरून 14 ऑगस्ट रोजी समीर वानखेडे यांना मेसेज मिळाला. यात त्या व्यक्तीने लिहिले, “तुमको पता है तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पडेगा (तुम्ही काय केले हे तुम्हाला माहिती आहे, […]

Twitter CEO Parag Agrawal set to receive 42 million dollar if terminated after Elon Musk deal
अर्थकारण ग्लोबल ट्रेडिंग

एलन मस्क यांना ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना हटवणं पडेल महागात, कारण…

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता एलन मस्क यांनी असे केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा अंदाज एका […]

alligator attacks swimmer
ग्लोबल

थरारक VIDEO! ‘त्या’ तलावात पोहणे पडले महागात, मगरीने पाठलाग करून केला हल्ला

 ब्राझील : ट्विटरवर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तलावामध्ये मगर एका माणसाचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करताना दिसत आहे. ही घटना शनिवारी ब्राझीलमधील कॅम्पो ग्रांडे येथील लागो डो आमोर येथे घडली. हा तलाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे, परंतु त्यामध्ये मगरी असल्याने तो पोहणाऱ्यांसाठी प्रतिबंधित आहे. परंतु, या व्हिडिओमधील व्यक्तीने चेतावणीच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केले आणि […]

twitter website shows jammu kashmir and ladakh as separate country
देश

ट्विटरने पुन्हा केली भारताच्या नकाशासोबत छेडछाड

नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की ट्विटरने आपल्या वेबसाईटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र देश असल्याचं आपल्या वेबसाइटवर दाखवले […]

Japan's Twitter killer sentenced to death
ग्लोबल

जपानच्या ‘ट्विटर किलर’ ला मृत्यूदंडाची शिक्षा, नऊ खून केल्याची कबुली

टोकियो : जपानमध्ये ट्विटर किलिंगच्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. टोकियो जिल्हा न्यायालयाने मंगळवारी ‘ट्विटर किलर’ ला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. हा किलर आत्महत्या करण्याचा विचार असल्याच्या पोस्ट टाकणाऱ्या तरुणांशी संपर्क साधायचा आणि त्यांचा खून करायचा. ताकाहिरो शिराईसी असं या ट्विटर किलरचं नाव असून तो 30 वर्षाचा आहे. टोकियोच्या जिल्हा न्यायालयाने त्याला खून करणे, मृतदेहाचे तुकडे […]