मुंबई : दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत असलेले सामाजिक व सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरतात. दिव्यांगत्वाकडे अनेकदा असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर […]
टॅग: Tukaram Mundhe
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
मुंबई : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विविध आरोग्य कार्यक्रम व कार्यालयीन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य आयुक्तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द […]
राजीव सातव यांच्या निधनाने तुकाराम मुंढे झाले दुःखी
मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने खळबळ उडाली असून अनेक जण दुःख व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी ते कोरोनातून बरे झाले होते. मात्र, नंतर त्यांना […]
तुकाराम मुंढे नागपूरकरांना म्हणाले, Thank you Nagpur, अलविदा..!
नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून आज ते मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर त्यांच्या निवासस्थानी जमले होते. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचे धन्यवाद मानत […]
तुकाराम मुंढेंनी कार्यभार स्वीकारायच्या आधीच त्यांची नियुक्ती रद्द
काही दिवसांपूर्वी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आता पदाची शोधाशोध सुरू आहे. राज्य सरकारने अवघ्या 15 दिवसात त्यांच्या बदलीचे आदेश मागे घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांची 26 ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती, तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. […]
तुकाराम मुंढेंची बदली होताच मनपा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उशीरा येण्यास केली सुरुवात
नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. कडक शिस्तीच्या मुंढेंनी राजकारण्यांनाही न जुमानता त्यांची कार्यपद्धती सुरू ठेवली होती. तसंच, मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक केलं होतं. मिटिंगमध्ये उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ताकीद […]






